एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक लढवणार नाही : छगन भुजबळ

कोणी कुठे काम करावं, कुठल्या पदावर काम करावं. त्याप्रमाणे शरद पवार शेवटचा निर्णय घेतील. तो आम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल.

मुंबई : "आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पवार साहेबच काय तो अंतिम निर्णय घेतील," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच "बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते," असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. मुंबईत काल (10 ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही मतं मांडली. छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकमधील जवळजवळ सगळ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भुजबळ आम्हाला उमेदवार म्हणून हवे. पण मी निवडणूक लढवणार नाही हे मी एक महिन्यापूर्वीच नाशिकमध्ये जाहीर केलं होतं. कोणी कुठे उभं राहावं, याबद्दल पवारसाहेबांचे आडाखे असतात, त्यांचा एक अभ्यास असतो. काही वेळेला सर्व्हे केला जातो, परिस्थिती पाहिली जाते. शेवटी पक्षप्रमुखाला हे सगळे विचार करावे लागतात. कोणी कुठे काम करावं, कुठल्या पदावर काम करावं. त्याप्रमाणे शरद पवार शेवटचा निर्णय घेतील. तो आम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल." "शिवसेनेने निर्णय घेण्याची वेळ आता आहे. आणखी किती दिवस तळ्यात-मळ्यात करणार. यासाठी निश्चितपणे सीमा आहे. सरकारमध्ये राहून विरोधी भूमिका घ्यायचं, असं होत नसतं. 'सामना'तून टीका होत असते हे आम्ही पाहतो. उद्धव ठाकरेही फार कठोर टीका करत असतात. बाळासाहेब आता असते तर अशी टीका करुन कमळाबाईपासून कधीच फारकत घेतली असती," असा टोलाही भुजबळ यांनी शिवसेनेला लगावला. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
Embed widget