एक्स्प्लोर

स्वत:ला मत देऊनही मला शून्य मतं, मुंबईतील अपक्ष उमेदवाराची तक्रार

मुंबई : राज्यभरात ईव्हीएम मशीनच्या गोंधळाची चर्चा सुरु असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. मुंबई उपनगरातील साकीनाका भागात श्रीकांत शिरसाठ या अपक्ष उमेदवाराला चक्क शून्य मतं मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिरसाठ यांनी स्वत:ला मतदान केलं होतं. त्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबियांनी दिलेल्या मतांचं काय असा प्रश्नच शिरसाठांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिरसाठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्रीकांत शिरसाठ यांना मत दिलं होतं. असं असताना आपल्याला शून्य मतं कशी पडली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. याप्रकरणी श्रीकांत शिरसाठ यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांना निवेदन दिलं  आहे. श्रीकांत शिरसाठ हे सकिनाका 90-फिट, वार्ड क्रमांक 164 मध्ये अपक्ष म्हणून पालिका निवडणूक लढत होते. या प्रभागातील इतर उमेदवारही श्रीकांत शिरसाठ यांच्यासोबत  ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत कोर्टात जाणार असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं. संबंधित बातम्या : ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप झालेल्या अधिकाऱ्याची अचानक बदली ''आधी विजयी झाल्याचं पत्र, मग पराभव झाल्याचं सांगितलं'' भाजपकडून EVM घोटाळा, सर्वपक्षीयांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईच्या सर्व तिन्ही मार्गिकांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं
Maharashtra Breaking LIVE: मुंबईच्या सर्व तिन्ही मार्गिकांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं
Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
Mumbai Rain Updates: मुंबईत मुसळधार, रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात, पुढील 4 दिवस धो धो कोसळणार!
मुंबईत मुसळधार, रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात, पुढील 4 दिवस धो धो कोसळणार!

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget