एक्स्प्लोर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचं 'फेरीवाला धोरण'

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार फेरीवाला धोरण आणणार आहे. आज कॅबिनेटसमोर याबाबत प्रस्ताव आणण्यात येईल. मुंबईत साधारण दोन ते अडीच लाख फेरीवाले आहेत, त्यात सर्वात जास्त उत्तर भारतीयांचं प्रमाण आहे. या योजनेमुळे त्यांना संरक्षण मिळेल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या प्रस्तावात विविध तरतुदी असून कायमस्वरूपी आणि जे पात्र फेरीवाले आहेत, त्यांना संरक्षण मिळेल. काय आहे फेरिवाला धोरण?
  • महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांसाठी झोन तयार करण्यात येतील.
  • त्या झोन मध्येच विक्रेते, फेरीवाले विक्री करू शकणार
  • पारंपरिक आणि अस्तित्वात असलेल्या मार्केटला संरक्षण आणि त्यांना परवाने मिळणार
  • मार्केट बाहेरच्या फेरीवाल्यांचे वर्गीकरण
  • मोबाईल (फिरते) फेरीवाले पार्किंग प्लाझा, फुटपाथवर विक्री करू शकतील, पण त्यासाठी फी आकारण्यात येणार
  • टाईम शेअरिंग बेसवर विक्रेते एकाच जागी थोड्या थोड्या वेळासाठी विक्री करू शकतील
  • फेरीवाले कुठे बसणार ,त्यांच्यावर नियंत्रण कस ठेवायचं, यासाठी प्रत्येक वॉर्डात एक समिती नियुक्त करण्यात येईल
  • ही समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन महापालिकेला अहवाल पाठवणार
  • शेतकऱ्यांचा माल थेट शहरात आणून विकण्यासाठी आठवडी बाजार संकल्पना सरकारने आणली आहे, अशा विक्रेत्यांना देखील प्रोत्साहन देणार, त्यांना देखील तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येणार
  • फेरीवाल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात येणार
  • फेरीवाल्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना दंड ठोठावण्यापासून ते परवाना रद्द करण्यापर्यंतच्या शिक्षांची तरतूद

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Embed widget