एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 'नमो एक्सप्रेस'ला फडणवीसांनी दाखवला भगवा झेंडा, गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी भाजपकडून व्यवस्था 

रात्री दादर येथून कोकणात रवाना झालेल्या या ट्रेनला उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis_ यांनी भगवा झेंडा दाखवला. गणेशोत्सवासाठी भाजपकडन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात (konkan) जाण्याची लगबग सध्या चाकरमान्यांची सुरु आहे. मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तीन दिवस सहा विशेष 'नमो एक्सप्रेस'ची ( Namo Express) व्यवस्था केली आहे. रात्री दादर येथून कोकणात रवाना झालेल्या या ट्रेनला उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis_ यांनी भगवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 

कोकणात जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सहा ट्रेन आणि 338 बस

गणेशोत्सवानिमीत्त कोकणात जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सहा ट्रेन आणि 338 बस आम्ही सोडल्या आहेत. आशिष शेलार आणि लोढा यांनी पुढाकार घेऊन व्यवस्था केली आहे. लोकांमधे उत्साह असल्याचे फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी  भाजप दरवर्षीच जास्तीची व्यवस्था करत असते. भाजपला आशीर्वाद मिळत आहे, याचबरोबर आम्ही स्पर्धा भरवत असतो. यात तीन हजार एंट्री आल्या आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. टोल माफी कोकणवासीयांसाठी केली आहे. गोवा हाय वे वर रवींद्र चव्हाण गेले पंचवीस दिवस त्या ठिकाणी आहेत. देशभरातून मशीन आणल्या आहेत. सर्व कंत्राटदारांची मदत करुन काम सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.

आम्ही शासकिय विश्रामगृहात राहतो तिकडेच रहाणार 

छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीबाबत देखील फडणवीसांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेऊ. काही कामं झाली आहेत, तर काही कामं पाईपलाईनमध्ये आहेत. प्रश्न विचारतात त्यांना प्रतिप्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्ष काय केले माश्या मारल्यात का? असा सवाल करत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. दरम्यान, फाइव्ह स्टार हॉटेलबाबत मला माहीत नाही. आम्ही शासकिय विश्रामगृहात राहतो तिकडेच रहाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला घडवा मेट्रोसफर; वाहतूक कोंडीला विसरा अन् थेट मेट्रोमधून घरी गणपती आणा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Embed widget