एक्स्प्लोर
मुंबईत फ्री पार्किंग नाही, तुम्हाला किती रु. मोजावे लागणार?
मुंबई: घरासमोर, गल्लीत, किंवा कुठेही फुकटात लागणाऱ्या रांगांसाठी येत्या मार्च महिन्यापासून पैसे मोजावे लागणार आहेत.
कारण मुंबई महापालिकेच्या पेड पार्किंगच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे कंपाऊंडच्या बाहेर लागणाऱ्या गाड्यांसाठी महिन्याकाठी हजारो रुपये मोजावे लागतील.
चार चाकी वाहनांसाठी
- महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिमहिना 5 हजार 940 रुपये
- कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 3 हजार 960 रुपये
- तर सर्वात कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 1 हजार 980 रुपये भरावे लागतील
- महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिमहिना 2 हजार475 रुपये
- कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 1 हजार 650 रुपये
- तर सर्वात कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 825 रुपये भरावे लागतील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement