एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर पाच जणांना अंधत्व?

जोगेश्वरीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यापैकी पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवक अभिजीत सामंतांनी स्थायी समितीत केला आहे.

मुंबई : मुंबईतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भोंगळ कारभार असल्याचा आरोप भाजप नगरसेवकाने केला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केला आहे. जोगेश्वरीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सात जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यापैकी पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचा गंभीर आरोप सामंतांनी स्थायी समितीत केला आहे. शस्त्रक्रिया विभागातील अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग होऊन दृष्टी गेल्याचा आरोप केला जात आहे. ऑपरेशन थिएटर रोज साफ करण्याची गरज असताना इथे दोन आठवड्यातून एकदाच स्वच्छता होत असल्याचा दावाही सामंतांनी केला. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर पाच जणांना अंधत्व? नगरसेवक अभिजीत सामंत चार जानेवारीला सात जणांवर शस्त्रक्रिया झाली होती. जंतुसंसर्ग झाल्यानंतर सर्व रुग्णांना सहा जानेवारीला केईएम रुग्णालयात दाखल केले. तरीही रुग्णांची दृष्टी वाचवण्यात अपयश आले. फातिमाबी शेख, रत्नमा सन्याशी, रफिक खान, गौतम गव्हाणे आणि संगिता राजभर या रुग्णांची दृष्टी गेल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Sanjay Raut : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget