एक्स्प्लोर

Farmers Protest | सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?; सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर स्वाभिमानीची निदर्शनं

सचिन तेंडुलकरच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजीत बागल यांनी आंदोलन केलं. सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

मुंबई : दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाप्रकरणी पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर क्रीडा विश्वासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट करुन देशांतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला तिला दिला. ट्वीट करणाऱ्यांमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. आता सचिन तेंडुलकरच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शनं केली आहे. सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील, असा सवाल त्याला विचारण्यात आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजीत बागल यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. त्यांच्या हातातील फलकावर सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Farmers Protest | सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?; सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर स्वाभिमानीची निदर्शनं

नेटकरी मागत आहेत शारापोव्हाची माफी, सचिन ठरतोय यामागचं कारण

सचिन तेंडुलकरचं ट्वीट भारतातील शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर जागतिक सेलिब्रिटींनी आपलं मत मांडल्यानंतर देशातील सेलिब्रिटींनी याला विरोध केला आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरने याबाबत 3 फेब्रुवारी रोजी ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला होता की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती बघ्याच्या भूमिकेत असू शकतात. मात्र, ते सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.

परंतु सचिनच्या या ट्वीटनंतर देशभरातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांनी सचिनचा खरपूस समाचार घेतला. 70 पेक्षा जास्त दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सचिनने एकही ट्वीट केला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर सचिनने सरकारची बाजू घेणारं ट्वीट केलं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Farmer Protest | शरद पवारांचा सचिनला मोलाचा सल्ला, 'आपलं क्षेत्र सोडून बोलताना.. 

त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थेट सचिनच्या घराबाहेरच निदर्शनं करण्यात आली. आता शेतकऱ्यांबाबत कधी ट्वीट करणार असा संतप्त सवाल त्याला विचारण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget