एक्स्प्लोर

फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तर जास्त मदत करु शकतात, पण दुर्दैवाने पोलीस स्टेशनला गेले : बाळासाहेब थोरात

रेमडेसिवीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे होता, परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठिशी घालणं योग्य नव्हतं, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन तुटवड्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन बसले तर मदत करु शकतात, पण दुर्दैवाने ते पोलीस स्थानकात जाऊन बसतात," असं थोरात म्हणाले. तसंच "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. रेमडेसिवीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठिशी घालणं योग्य नव्हतं. ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेली आहे. फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरकारला, पर्यायाने जनतेला मदत करण्यासाठी मदत करायला हवी" असंही त्यांनी म्हटलं.

रेमडेसिवीरच्या राजकारणावर काय म्हणाले? 
रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई आहे. लोकांना मदत झाली पाहिजे. यावर केंद्र सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे पक्षाचं नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं. "विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला जाणं पटलं नाही. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. तो साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून मदत केली. ते दिल्लीला जाऊन बसले तर मदत करु शकतात पण दुर्दैवाने ते पोलीस स्थानकात जाऊन बसतात. महाराष्ट्राला इंजेक्शन देऊच नये असा आदेश काढतात ये योग्य नाही. महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये हे चुकीचं आणि निषेधार्ह आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

'विशाखापट्टणमहून ऑक्सिजन येणार ही दिलासादायक गोष्ट'
ऑक्सिजनचा तुटवडा ही काळजी गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा सुरु आहे. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन येणार ही दिलासादायक गोष्ट आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

जनतेने उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळला पाहिजे : बाळासाहेब थोरात
सरकार जनतेसाठी निर्णय घेतं. जनतेने उत्स्फूर्तपणे समोर यायला पाहिजे. जनता लॉकडाऊन आपोआप केला पाहिजे. ग्रामीण भागात कर्फ्यू पाळला ते तालुके कोरोनावर मात करतील.

रेल्वेचा उपयोग करुन या मातीचे ऋण कसे फेडाल हे पाहा; गोयल यांना सल्ला
ऑक्सिजनची मागणी कमी करा,असं वक्तव्य रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचाही बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, "मागणी कमी करा म्हणजे काय? ऑक्सिजनची गरज आहे हे गोयल समजू शकले नाहीत. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधी करतात. रेल्वे तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करुन या मातीचे ऋण कसे फेडता येईल ते पाहावं."

केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करतंय : बाळासाहेब थोरात
कोरोना संकटात रेमडेसिवीर, ऑक्सिजन तुटवड्याचं याच राजकारण करु नये. राजकारण जनतेसाठी असतं. केंद्राकडून जेवढ्या मदतीची अपेक्षा आहे तेवढी होत नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
ZP Election : झेडपी निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा चुकणार? Special Report
Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
Mumbai Crime: पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आयुष्य संपवलं, मृत्यूपूर्वीच्या फोन कॉलवरुन संभ्रम वाढला, शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं?
पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आयुष्य संपवलं, मृत्यूपूर्वीच्या फोन कॉलवरुन संभ्रम वाढला, शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं?
Embed widget