एक्स्प्लोर

Dongri Building Collapse | केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार आणि ट्रस्टवर गुन्हा दाखल

केसरभाई इमारत 100 वर्ष जुनी चार मजली इमारत होती. या इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत.

मुंबई : मुंबईच्या डोंगरी भागातील केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार आणि ट्रस्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 नागरिक जखमी झाले होते.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 16 जुलै रोजी डोंगरीमधील केसरभाई इमारतीचा काही भाग कोसळला होता. प्राथमिक चौकशीत सदर इमारत ही मानांकित प्रमाणांचे उल्लंघन करुन अवैधरित्या बांधण्यात आली असल्याचं आढळून आलं. सरकारतर्फे नवनाथ काळे यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर काळे यांच्या फिर्यादीवरुन ठेकेदार आणि ट्रस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO | मुंबईकर मरतायत...कुणाला सोयरसुतक आहे? | एबीपी माझा

इमारत दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांचं आधीच निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ही कारवाई केली.

केसरभाई इमारत 100 वर्ष जुनी चार मजली इमारत होती. या इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

VIDEO | मुंबईकरांच्या मरणयातना जवळून पाहणारे 'माझा'चे प्रतिनिधी | मुंबई | एबीपी माझा

संबंधित बातम्या

Dongri Building Collapse | ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांचं निलंबन
Dongri Building Collapse | डोंगरीतील कोसळलेली केसरबाई इमारत म्हाडाचीच, पालिका आयुक्तांची कबुली
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार : मुख्यमंत्री फडणवीस
Dongri Building Collapse | डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 14वर, बचावकार्य सुरुच
Mumbai Building Collapse | दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी, मदतकार्यात अडथळे, नेत्यांवर स्थानिकांचा रोष
Dongri Building Collapse | मुंबईतील डोंगरीमध्ये इमारतीचा अर्धा भाग कोसळला

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget