एक्स्प्लोर

कोरोना संकटामुळे सॅनिटाझर, मास्कच्या साठेबाजाराला उत; मुंबईत तीन ठिकाणांवर छापा

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे बाजारात हँड सॅनिटाझर आणि मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काहीजण या वस्तूंचा काळाबाजार करत आहे. मुंबई पोलिसांनी एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई केली.

मुंबई : कोरोना संकटामुळे हँड सॅनिटाझर आणि मास्कचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेत अनेकजण या वस्तूंचा काळाबाजार करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून असा अवैध माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. हँड सॅनिटाझर आणि मास्कचा अवैधरित्या साठा करणाऱ्या तीन मोठ्या कारवाया करत काळाबाजार करणाऱ्यांना चांगलीच चपराक लावली आहे.

धारावीतील तीन गोडाऊनमधून 27 लाख 25 हजार 500 रुपयांचा मास्कचा साठा जप्त करत 5 जनांना अटक केली. तर बेंगणवाडी, गोवंडी येथून चौघांना अटक करत 75 लाखांचा मास्कचा साठा जप्त केला. मुंबईच्या गोरेगाव येथून एका मेडिकल मधून दोन लाख 22 हजार 900 रुपयांचा साठा जप्त करत मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून तो रोखण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि फेस मास्क हे गरजेचे आहे. त्यामुळे मागणी वाढल्यामुळे या वस्तूंचा पुरवठा करणे अवघड जात आहे. परिणामी या वस्तूंचा समावेश केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे..

हॅण्ड सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी अटकेत, अडीच लाख किंमतीच्या 5 हजार बाटल्या जप्त

हँड सॅनिटाझर आणि मास्कचा काळाबाजार हँड सॅनिटाझर आणि मास्कचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आज एका दिवसामध्ये मुंबई गुन्हे शाखेने सलग तीन कारवाया करत वेगवेगळे दोन टोळ्या गजाआड केल्या आहेत. तर, एका मेडिकल चालकाने जास्त प्रमाणात हँड सॅनिटाझरचा साठा केल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असंच चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे. जिथे एकीकडे 15 कोटींचा मास्कचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर एक कोटींचा मास्कचा साठा मुंबई पोलिसांकडून तर, 1 कोटींचे हँड सॅनिटाझर साठा मुंबई अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाया करण्यात आल्या. शासनाकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काहीजण यांचा गैरफायदा घेताना दिसत आहे.

#Corona | कोरोनाच्या भीतीने मास्क आणि सॅनिटायझरची वाढती मागणी, नामांकित कंपन्यांच्या सामानाचा तुटवडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget