एक्स्प्लोर

मोटरमन्सचा ओव्हरटाईमला नकार, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. यामुळं सकाळी 8 ते 9 दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरच्या 9 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई: मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. यामुळं सकाळी 8 ते 9 दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरच्या 9 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  त्यामुळं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.या मार्गावरची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. मोटरमनच्या रिक्त जागा त्वरीत भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा, या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमन्सनी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचं मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केलं आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मोटरमन युनियनची दुपारी 12 वाजता सीएसएमटी इथं बैठक बोलवण्यात आली आहे. मोटरमन्सच्या असहकार आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिवसभरात यामुळं रेल्वेच्या 150 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे. रेल्वेतील मोटरमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत रेल्वेच्या फेऱ्या सुरळीत पार पडण्यासाठी मोटरमनला ओव्हरटाईम करावा लागतो. परिणामी ओव्हरटाईम न केल्यास मध्य रेल्वेच्या सुमारे 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य रेल्वे आणि मोटरमन युनियन यांच्यात या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत बैठक सुरु होती. मात्र चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शुक्रवारी सकाळी चर्चेअंती निर्णय घेणार असून, आम्ही आमच्या घोषणेवर ठाम असल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सांगितले. मोटरमन्सला पूर्ण आठवड्यात 104 तास काम करावे लागते. यापेक्षा जास्त काम केल्यास तो ओव्हरटाईम गृहित धरला जातो. या ओव्हरटाईमच्या बदल्यात मोटरमनला वरिष्ठतेनुसार 700 ते 1200 रुपये प्रतितास इतके वेतन मिळते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात 3 घटना अशा झाल्या ज्यामध्ये युनियनशी निगडित मोटरमनने सिग्नल ओलांडून गाड्या पुढे नेल्या. त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी यासाठी एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न या युनियन्सकडून केला जात आहे. मध्य रेल्वेवर मोटरमन नसल्याने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द! 

महत्त्वाच्या बातम्या

कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget