एक्स्प्लोर

HC on Snake Byte Compensation: साप, विंचू दंशाच्या विम्याची व्याप्ती वाढवण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार, जनहित याचिका फेटाळली

Snake Byte Compensation: साप, विंचू दंशाच्या विम्याची व्याप्ती वाढविण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला असून राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.

HC on Policy Desigan Regarding Snake Byte Compensation: साप, विंचू यांच्या दंश संदर्भातील विम्याची व्याप्ती वाढवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) सोमवारी स्पष्ट नकार दिला. राज्य सरकारच्या (Maharashtra Government) धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असं स्पष्ट करून एखादी विमा (Insurance) योजना विशिष्ट पद्धतीने राबविण्याचे आदेश देण्याची मागणीही हायकोर्टानं (High Court) फेटाळून लावली. साप (Snake Byte) किंवा विंचू (Scorpions Byte) दंशानं बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी सरसकट आर्थिक मदतीची (Financial Aid) मागणी करणारी जनहित याचिका (Public Interest Litigation) मुंबई उच्च न्यायालयानं ((Bombay HC) निकाली काढली.  

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेची (Gopinath Munde Farmer Insurance Scheme) व्याप्ती वाढवण्याची मागणी करत डोंबिवलीतील (Dombivli) निसर्ग विद्या संस्थेच्यावतीनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांची संस्था शहरात आढळून येणाऱ्या सर्पांची सुटका करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडते. पण त्यादरम्यान त्यांना सर्पदंशाला अनेकदा सामोरं जावं लागतं.

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत साप, विंचू यांचा दंश झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेर्तंगत 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येतं. मात्र त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सरकारकडून कोणतीही योजना (Insurance Policy) उपलब्ध नाही. या योजनेंतर्गत राज्याच्या महसूल नोंदीच्या (सात बारा) प्रमाणानुसार आणि रुग्णालयात दाखल केल्यावर ही भरपाई दिली जाते. मात्र शेतात दिवसरात्र राबणाऱ्या शेतमजूरांच्या नावे जमीन नसल्याने त्यांची महसूल विभागाकडे नोंद नाही. त्यामुळे सरकारच्या योजनेचा तेही लाभ घेऊ शकत नाहीत, म्हणूनच योजना शेतकऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता तिची व्याप्ती वाढवून ती सगळ्यांसाठी लागू करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांवतीनं वकील अनुराग कुलकर्णी यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bombay High Court : हल्ली कुठल्याही मुद्यावर जनहित याचिका दाखल होतेय : प्राभारी मुख्य न्यायमूर्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Embed widget