एक्स्प्लोर

मराठा आरक्षणावरील सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरेंसमोरच होणार

'हे निर्देश फार पूर्वीच दिलेले असल्याने तुम्हाला पुरेसा अवधी मिळालेला आहे,' असं म्हणत न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी राज्य सरकारला शुक्रवारपर्यंतची संधी दिली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मागितलेली मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शुक्रवार 18 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 'हे निर्देश फार पूर्वीच दिलेले असल्याने तुम्हाला पुरेसा अवधी मिळालेला आहे,' असं म्हणत न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी राज्य सरकारला शुक्रवारपर्यंतची संधी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवर राज्य सरकारचं उत्तर अपेक्षित आहे. गेल्या सुनावणीच्यावेळी हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार 11 जानेवारीपर्यंत हे प्रतिज्ञापत्र सादर होणं अपेक्षित होत. मात्र काही कारणास्तव हे उत्तर अजूनही दिलेलं नाही. सोमवारी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर 23 जानेवारीला न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Umesh Patil Meets Sharad Pawar : उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?Maharashtra Assembly Election :  27 नोव्हेंबरआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारकVijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलंRahul Narvekar :  निवडणूक किती टप्प्यात घ्यायची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
मोठी बातमी : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने रुग्णालयात दाखल
Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
काँग्रेस निवडणूक कमिटीच्या निरीक्षकांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा; खासदार-आमदाराचे समर्थक आपसात भिडले
Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग
Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?
solapur: मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
मोहोळमध्ये तुतारीची लॉटरी पंढरपूरच्या राजू खरेंना लागणार, शरद पवार यांच्याकडून जातीय समीकरणाची गोळाबेरीज 
Sanjay Raut : विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!
Embed widget