एक्स्प्लोर

भाजपला इथे जागा जास्त मिळाल्या, विभागनिहाय निकाल!

मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला.  भाजपने 82 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 86 जागा जिंकल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. एकूण 227 पैकी 226 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यापैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, MIM -3 , सपा 6,अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4, निवडून आले. विभागनिहाय निकाल पश्चिम उपनगरं : एकूण जागा 114, भाजप 52, शिवसेना 38, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 2, मनसे 3, एमआयएम 1, अपक्ष 3    दहिसर : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 3 मागाठाणे : एकूण जागा 7, भाजप 1, शिवसेना 6 बोरिवली : एकूण जागा 7, भाजप 5, शिवसेना 1, काँग्रेस 1 चारकोप : एकूण जागा 6, भाजप 5, शिवसेना 1 कांदिवली (पूर्व) : एकूण जागा 8, भाजप 7, शिवसेना 0, काँग्रेस 1 मालाड (पश्चिम) : एकूण जागा 8, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 4 दिंडोशी : एकूण जागा 7, भाजप 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 गोरेगाव : एकूण जागा 7, भाजप 5, शिवसेना 2 जोगेश्वरी (पूर्व) : एकूण जागा 8, भाजप 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1 चांदिवली : एकूण जागा 9, भाजप 2, शिवसेना 3, काँग्रेस 1, मनसे 2, अपक्ष 1 वर्सोवा : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 2, अपक्ष 1 अंधेरी (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 2 अंधेरी (पूर्व) : एकूण जागा 5, भाजप 3, शिवसेना 2 विलेपार्ले : एकूण जागा 7, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 3 कलिना : एकूण जागा 5, भाजप 0, शिवसेना 2, काँग्रेस 2, मनसे 1 वांद्रे (पूर्व) : एकूण जागा 6, भाजप 0, शिवसेना 5, एमआयएम 1 वांद्रे (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1, अपक्ष 1 पूर्व उपनगरं : एकूण जागा 57 भाजप 17, शिवसेना 18, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 7, मनसे 2, सपा 6, एमआयएम 1, अपक्ष 1 मुलुंड : एकूण जागा 6, भाजप 6, शिवसेना 0 भांडुप (पश्चिम) : एकूण जागा 7, भाजप 1, शिवसेना 4, काँग्रेस 2 विक्रोळी : एकूण जागा 6, भाजप 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 घाटकोपर (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, मनसे 1, अपक्ष 1 घाटकोपर (पूर्व) : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, मनसे 1 मानखुर्द : एकूण जागा 9, भाजप 0, शिवसेना 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, सपा 5 अणुशक्तीनगर : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 3, एमआयएम 1, सपा 1 कुर्ला : एकूण जागा 7, भाजप 2, शिवसेना 1, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 3 चेंबूर : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 2, काँग्रेस 1 मुंबई शहर : एकूण जागा 56, भाजप 13, शिवसेना 28, काँग्रेस 11, मनसे 2, सपा 1, अभासे 1 सायन कोळीवाडा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 4, काँग्रेस 1 वडाळा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस 3 धारावी : एकूण जागा 7, भाजप 0, शिवसेना 4, काँग्रेस 2, मनसे 1 माहिम : एकूण जागा 5, भाजप 1, शिवसेना 4 वरळी : एकूण जागा 6, भाजप 0, शिवसेना 5, मनसे 1 शिवडी :  एकूण जागा 5, भाजप 0, शिवसेना 5 भायखळा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस 1, सपा 1, अभासे 1 मुंबादेवी : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 0, काँग्रेस 3 मलबार हिल : एकूण जागा 5, भाजप 4, शिवसेना 1 कुलाबा : एकूण जागा 5, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1 संबंधित बातम्या
पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?
BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!
ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली
मुंबईत 'या' दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी
मत देतो, पण झोपेची वेळ नका घेऊ, सदाशिव पेठेत भाजपला यश
आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Embed widget