एक्स्प्लोर

BMC Budget : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी बीएमसी सरसावली! अर्थसंकल्पात 'हेल्थ'साठी 6309 कोटींची खास तरतूद

मुंबई अर्थसंकल्प 2023 -24 मध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी 6309 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे.  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या नव्या सुविधा, रुग्णालय प्रकल्प सुरू होणार?

BMC Budget 2023 :  मुंबई महापालिकेचा (Mumbai Maha Paika)अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी एकूण अर्थसंकल्पातील 12 टक्के आर्थिक निधी हा आरोग्यवस्थेसाठी खर्च केला जाणार आहे.

आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च 6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प विचारात घेतला तर आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटीने कपात करण्यात आली आहे. कारण मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करत असताना कोरोनाच्या काळात भरीव तरतूद करण्यात आली होती.

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात आरोग्य विषयक खर्चासाठी कशाप्रकारे तरतूद  

भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ₹110 कोटी रुपये खर्च केले जाणार

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम ₹110 कोटी रुपये खर्च केले जाणार

एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹95 कोटी रुपये खर्च केले जाणार

कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम ₹75 कोटी रुपये खर्च केले जाणार

सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास ₹70 कोटी रुपये खर्च केले जाणार

एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय ₹60 कोटी रुपये खर्च केले जाणार

वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹53.60 कोटी रुपये खर्च केले जाणार

एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास ₹35 कोटी रुपये खर्च केले जाणार

ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम ₹28 कोटी रुपये खर्च केले जाणार

नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरण ₹17.50 कोटी रुपये खर्च केले जाणार

ई विभाग, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास ₹12 कोटी रुपये खर्च केले जाणार 

ओशिवरा प्रसूतीगृहाची ₹9.50 कोटी दुरुस्ती/ पुनर्बांधकाम रुपये खर्च केले जाणार

के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती ₹7 कोटी रुपये खर्च केले जाणार

आर. एन. कूपर रुग्णालय महाविद्यालयाचे बांधकाम ₹5 कोटी रुपये खर्च केले जाणार

टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाचे बांधकाम ₹2 कोटी रुपये खर्च केले जाणार

के. ई. एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाकरता तरतूद ₹1 कोटी रुपये खर्च केले जाणार 

ही बातमी देखील वाचा

Mumbai Budget: मुंबईचं बजेट 'या' आठ राज्यांपेक्षा जास्त... म्हणूनच महापालिकेवर सगळ्यांचाच डोळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Embed widget