एक्स्प्लोर
भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता!

भिवंडी : भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज केली आहे. कारण 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपनं भिवंडी महापालिका खेचण्यासाठी बराच जोर लावला होता. भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथं शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. तर समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले आहेत. भिवंडी महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल काँग्रेस - 47 विजयी भाजप - 19 विजयी शिवसेना - 12 विजयी कोणार्क - 4 विजयी समाजवादी - 2 विजयी आरपीआय - 4 विजयी राष्ट्रवादी - 0 अपक्ष - 2 भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल प्रभाग नं 1
- विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी
- प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी
- सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी
- नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी
- अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस
- मिसबा इमरान खान, काँग्रेस
- इमरान वली मोहमद खान, काँग्रेस
- अहमद सिद्दीकी, काँग्रेस
- शरद धुळे, आरपीआय
- धनश्री पाटील, आरपीआय
- रिहाना सिद्दीकी, आरपीआय
- विकास निकम, आरपीआय
- अरशद अन्सारी, काँग्रेस
- शबनम अन्सारी, काँग्रेस
- अंझुम सिद्दीकी, काँग्रेस
- अरुण राऊत, काँग्रेस
- मोमीन मलिक, काँग्रेस
- जरीना अन्सारी, काँग्रेस
- शमीम अन्सारी, काँग्रेस
- फराज बहाउद्दीन, काँग्रेस
- सायली शेटे, काँग्रेस
- रसिका राका, काँग्रेस
- परवेज मोमीन, काँग्रेस
- जावेद दलवी, काँग्रेस
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























