एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह, कोणाच्या मुलांनीच टाकल्या अक्षता

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन आणि हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहापूरमधील तब्बल 1101 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

भिवंडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडीमध्ये आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी काही जोडपी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. त्यापैकी काही जणांची मुलंही आई-वडिलांच्या डोक्यावर अक्षता टाकायला उपस्थित होती. खासदार कपिल पाटील फाऊंडेशन आणि हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहापूरमधील तब्बल 1101 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुलवामामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व आदिवासी जोडप्यांना आशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यात निम्म्याहून अधिक जोडपी अगोदरच विवाहबद्ध झाली होती. त्यातील काही जण तर मुलांना कडेवर घेऊन विवाहमंडपात दाखल झाली होती. या कार्यक्रमालाा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील उपस्थित होते. फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपने हा विवाह सोहळा आयोजित केला होता. भाजप समाजसेवाच्या नावाखाली असं चुकीचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माझी खासदार सुरेश टावरे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
Mumbai Highcourt FDA : 'कीटक आढळल्यास कठोर कारवाई चालेल का?'; हायकोर्टानं एफडीएला विचारलं अन्..., हायकोर्टाकडून एफडीएची केली कानउघाडणी; मंत्रालयातील कँटीनच्या तपासणीचे आदेश
'कीटक आढळल्यास कठोर कारवाई चालेल का?'; हायकोर्टानं एफडीएला विचारलं अन्..., हायकोर्टाकडून एफडीएची केली कानउघाडणी; मंत्रालयातील कँटीनच्या तपासणीचे आदेश
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Kohinoor Apartment Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत तत्काळ गुन्हा दाखल करा; दोषींवर कठोर कारवाई...; मुख्यमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश
भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत तत्काळ गुन्हा दाखल करा; दोषींवर कठोर कारवाई...; मुख्यमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
Embed widget