एक्स्प्लोर

बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं

Bhayandar : मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Bhayandar : मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रेल्वे स्थानकावर बाप-लेक एकत्रच आले होते. त्यानंतर ते प्लॅटफॉर्मवरुन ट्रॅकवर उतरले त्यानंतर घट्ट मिठी मारुन ते रेल्वेखाली गेले आणि जीवन यात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव जय मेहता असे होते. तो 22 वर्षांचा होता. दरम्यान बाप-लेक नालासोपारा येथील राहिवासी असल्याची माहिती असून या प्रकरणी वसई पोलीसात गुन्हा दाखल झाला करण्यात आलाय. 

लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही

बाप लेक अचानक रेल्वे ट्रॅकसमोर आल्याने लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही. लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो अपयशी ठरला. दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले. बाप लेकाच्या अंगावरुन लोकल ट्रेन गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान, अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र, रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले. आत्महत्या केलेले दोघेही बाप-लेक असून ते नालासोपारा येथील रहिवासी होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर अॅक्शन मोडवर, थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
'आता आम्ही राॅकेट बनवणार की नाही?' इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांसह हजारो कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना लिहिलं पत्र, खासगीकरणावर स्पष्टता देण्याची मागणी
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget