एक्स्प्लोर

केडियाचा किडा मनसैनिकांनी शांत केला, यापुढे...; मराठीवरुन अविनाश जाधवांचा थेट इशारा

केडियाला जो काही किडा होतो तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी शांत केला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, केडियाने जाहीर माफी देखील मागितलेली आहे.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मराठीच्या (Marathi) मुद्द्यावरुन वातावरण तापलं असताना आज ठाकरे बंधू एकत्र आले. तत्पूर्वीच, राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांच्या वरळीतील कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. नारळ फेकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडियाच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. आता, मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash jadhav) यांनी मनसैनिकांच्या या कृत्याचे समर्थन केले असून केडियाचा किडा मनसैनिकांनी शांत केल्याचं म्हटलं. तसेच, मीरा भाईंदर येथे 8 जुलै रोजी मनसेचा (MNS) मोर्चा निघणार असून मीर भाईंदर येथील म मराठीचाच आहे. यापुढे आमच्या नादाला लागला तर अशाप्रकारे उत्तर दिले जाईल, असेही जाधव यांनी ठणकावून सांगितले. 

केडियाला जो काही किडा होतो तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी शांत केला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, केडियाने जाहीर माफी देखील मागितलेली आहे. राज साहेब ठाकरे यांना मी हिरो मानतो. ज्यांचा ज्यांचा किडा वळवळतोय त्यांनी सुशील केडियासोबत काय झालंय ते पाहावे, असे म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या यापुढे नादी लागू नका, आमच्या नादाला लागला तर अशाच प्रकारे उत्तर तुम्हाला दिला जाणार, अशी थेट धमकीच त्यांनी दिलीय. ठाण्यामध्ये देखील एक उद्योजक आहेत, उदय परमार असं त्याचं नाव असून ते चांगले मराठी बोलतात. मात्र, केडियासारख्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलणाऱ्यांची प्रसिद्धी आम्ही नक्कीच उतरवणार, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. तसेच, येत्या 8 तारखेला जो मीरा भाईंदर येथे आमच्या मनसेचा मोर्चा आहे, तो मोर्चा झाल्यानंतर मीरा भाईंदरमधला 'म' हा मराठीचाच असणार हे नक्की, असेही जाधव यांनी म्हटले. 

केडियाचं ऑफिस फोडणाऱ्यांना अटक

 मी मुंबईत 30 वर्षांपासून राहोत, पण मी मराठी बोलणार नाही. "मै मराठी नही बोलूगा" अशी भूमिका घेणाऱ्या सुशील केडियाचं कार्यालय फोडल्याप्रकरणी पाच मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुशील केडियाच्या वरळी येथील कार्यालयावर मनसैनिकांनी नारळ फेकत तोडफोडीचं आंदोलन केलं होतं.  या आंदोलनातून दंगल माजवल्याप्रकरणी वरळी पोलिसांची कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, 5 आंदोलकांना अटक केली. 

हेही वाचा

ठाकरे बंधू एकत्र आले, मुंबईत संख्याबळ किती? शिवसेना-मनसेच्या नगरसेवकांच राजकीय गणित

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget