एक्स्प्लोर

राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक 9 जुलैपासून संपावर

ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी आणि अशा इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारणार असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेनं सांगितलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालक 9 जुलैपासून संपावर जाणार आहेत. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे. ओला, उबेर, बेकायदेशीर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेची आहे.

तसेच हकीम समितीच्या शिफारशी तात्काळ सुरु करण्यात याव्या आणि अशा इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारणार असल्याचं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेनं सांगितलं आहे.

उद्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील 18 लाख तर मुंबई, नवी मुंबईतील 1 लाख 75 हजार रिक्षा चालक-मालकांचा संपावर जाणार आहेत. नागपूरसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई याठिकाणी संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.

काय आहेत मागण्या?

- ऑटोरिक्षा चालक मालक संघटनासाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून हे महामंडळ परिवहन खात्यातंर्गत असावे. - विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे. - राज्यात अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं. - हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाचे भाडे वाढवण्यात यावे. - ओला, उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर त्वरित बंदी घालावी. - महाराष्ट्र राज्यात ऑटोरिक्षा विमामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तात्काळ कमी करण्यात यावी.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंमध्ये राजकीय खलबतं; बंडखोर उमेदवारांना निर्वाणीचा इशारा
महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंमध्ये राजकीय खलबतं; बंडखोर उमेदवारांना निर्वाणीचा इशारा
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Kolhapur Crime News : प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umesh Patil :
"पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी-अदानींची मुलं खासदार झाली असती!" विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर उमेश पाटलांचे सडेतोड उत्तर
Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
Jalna Crime News: कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
'चार्ली चॅप्लिन सर यांच्या घरी...'; सुबोध भावेची स्वित्झर्लंड सफर, PHOTOs सोबतच्या कॅप्शननं लक्ष वेधलं
'चार्ली चॅप्लिन सर यांच्या घरी...'; सुबोध भावेची स्वित्झर्लंड सफर, PHOTOs सोबतच्या कॅप्शननं लक्ष वेधलं
Embed widget