एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींची सेंच्युरी | अमित शाह मोदी सरकार-2 मधील लोकप्रिय मंत्री- सर्व्हे
मोदी सरकारने 100 दिवसांत तीन तलाक, कलम 370, यूएपीए आणि मोटर वेहिकल अॅक्ट सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यानंतर एबीपी न्यूज आणि सी वोटरने एका सर्वेतून जनतेची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांत मोदी सरकारने तीन तलाक, कलम 370, यूएपीए आणि मोटर वाहन कायदा यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यानंतर एबीपी न्यूज आणि सी वोटरने एका सर्वेतून जनतेची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या 100 दिवसात मोदी सरकारच्या कोणत्या मंत्र्यांला पसंदी दिली याबाबतही सर्व्हेत उत्तर मिळालं आहे. गृहमंत्री अमित शाह यांना लोकांनी आवडता मंत्री म्हणून पसंती दिली आहे. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यातील मोठे नेते नितीन गडकरी यामध्ये खूप मागे आहेत.
1. नव्या मोदी सरकारवर तुम्ही किती समाधानी आहात? (सर्व आकडेवारी टक्क्यांमध्ये)
खूप समाधानी - 58.6
काही प्रमाणात समाधानी - 26.1
मुळीच समाधानी नाही - 10.3
माहित नाही/सांगता येत नाही - 5
--------------------------------
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 66.8
काही प्रमाणात समाधानी - 19.7
मुळीच समाधानी नाही - 9.7
माहित नाही/सांगता येत नाही - 3.8
--------------------------------
3. सोनिया गांधींच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 10.8
काही प्रमाणात समाधानी - 20.6
मुळीच समाधानी नाही - 51.6
माहित नाही/सांगता येत नाही - 17
--------------------------------
4. स्वतंत्र भारतातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान कोण ?
जवाहरलाल नेहरू- 7.7
इंदिरा गांधी - 10.1
अटलबिहारी वाजपेयी - 9.7
नरेंद्र मोदी - 66.7
माहित नाही/ सांगता येत नाही - 6.2
---------------------------------
5. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कामगिरीबद्दल मत काय?
उत्तम - 39.7
चांगला - 24.3
साधारण - 19
वाईट - 1.6
अत्यंत वाईट - 2.4
माहित नाही/ सांगत येत नाही - 12.9
---------------------------------
6. नव्या मोदी सरकारमधील लोकप्रिय मंत्री कोण?
अमित शाह - 50.8
नितीन गडकरी - 17.1
स्मृती इराणी - 12.8
राजनाथ सिंह - 5.5
निर्मला सीतारमण - 1.7
माहित नाही/सांगता येत नाही - 12.2
----------------------------------
7. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 12.6
काही प्रमाणात समाधानी - 19.0
मुळीच समाधानी नाही - 52.6
माहित नाही/सांगता येत नाही - 15.8
-----------------------------------
8. मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठं यश कोणतं?
कलम 370 - 54.2
तीन तलाक - 5.8
दहशतविरोधी कायदा - 21.7
मोटर वाहन कायदा - 4.1
कोणतेच नाही - 2.0
माहित नाही/सांगता येत नाही - 12.2
-------------------------------------
9. तीन तलाक रद्द केल्याचा फायदा मोदी सरकारला होईल?
होय - 64
नाही - 12.8
माहित नाही/सांगता येत नाही - 23.2
----------------------------------------
10. कलम 370 हटवल्याचा जम्मू काश्मीरला फायदा होईल?
होय - 73.1
नाही - 6.3
माहित नाही/सांगता येत नाही - 20.6
---------------------------------
11. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी सरकारचे काम कसे वाटते?
उत्तम - 20
चांगले - 22
साधारण - 18.2
वाईट - 3.7
अत्यंत वाईट - 6.9
माहित नाही/ सांगत येत नाही - 28.4
-----------------------------------
12. उद्योगातील मंदीला तुम्हा कोणाला जबाबदार धरता?
केंद्र सरकारची धोरणे - 25.5
राज्य सरकारची धोरणे - 7
जागतिक मंदी - 14.7
इतर कारणे - 16.7
वरील सर्व कारणे - 0.2
माहित नाही/सांगता येत नाही - 36
-----------------------------------
13. महाराष्ट्र सरकारच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 37.1
काही प्रमाणात समाधानी - 29.8
मुळीच समाधानी नाही - 24.7
माहित नाही/सांगता येत नाही - 8.4
-----------------------------------
14. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 37.2
काही प्रमाणात समाधानी - 33.3
मुळीच समाधानी नाही - 21
माहित नाही/सांगता येत नाही - 8.5
------------------------------------
15. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात?
खूप समाधानी - 24.8
काही प्रमाणात समाधानी - 22.5
मुळीच समाधानी नाही - 27.7
माहित नाही/सांगता येत नाही - 25.1
------------------------------------
16. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला यश मिळेल?
होय - 76.3
नाही - 2.6
भाजपला तोटा होईल - 2.9
माहित नाही/सांगता येत नाही - 18.3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement