एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला-उबर चालकांचा संप स्थगित

विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात ओला-उबर चालक संघटना प्रतिनिधी, ओला-उबर कंपनी व्यवस्थापक, परिवहन सचिव यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन या विषयी तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुंबई : ओला-उबर चालकांनी पुकारलेला संप स्थगित केला आहे. ओल-उबर चालकांच्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हा संप मागे घेतला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, क्षेत्रातील ओला-उबेर चालक आज पुन्हा एकदा संपावर गेले होते.

विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात ओला-उबर चालक संघटना प्रतिनिधी, ओला-उबर कंपनी व्यवस्थापक, परिवहन सचिव यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन या विषयी तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला-उबर चालकांनी आपला संप स्थगित केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानं ओला-उबर चालकांनी संप पुकारलाहोता. या संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना धारेवर धरलं. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं. यावर रावतेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत चिडून कोण ओला-उबर? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्न विचारला. तसेच दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. हा वाद कोर्टातला असून मी काय करु, असं म्हणत त्यांनी  काढता पाय घेतला होता.

ओला-उबर चालकांच्या मागण्या

- मिनी, मायक्रो, गो प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये मिळावा - प्राईम, सिडान प्रती किलोमीटर 15 रुपये, बेस फेअर 75 रुपये, वेटिंग टाईम 3 रुपये मिळावा - xuv, xl, प्रती किलोमीटर 19रु, बेस फेअर 100रु, वेटिंग टाईम 4 रुपये मिळावा - शेअर, पूल, मायक्रो, या सर्व बुकिंग मिनी आणि गोचा हिशेब (प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50 रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये) हा मिळावा - रेंटल, हायर प्रती तासाला 250रु व 10 किलोमीटर हा मिळावा - आऊटसाईड बुकिंग 150 किलोमीटरला 2000 रु 150 वरील किलोमीटर मिनी, गो 12 रु. प्राईम, सिडान 15 रु. Xuv, xl 19 किलोमीटर ने धावेल - दोन (2)किलोमीटर वरील पिकअप फेअर मधे ऐड झाला पाहीजे. त्यामुळे बुकीग कॅन्सल होनार नाही. कंपनीचा व गाडी मालकाचा फायदा होईल - गाडी पिकअप करण्यासाठी 500 मिटर जरी गेली व पिकअप आल्यावर 5 मिनिटा नंतर बुकीग कॅन्सल झाली तर कॅन्सल फी बेस फेअर च्या स्वरुपात मिळावी - कंपनीने आपले कमिशन 15%+टॅक्स हा कट करावा - हे सर्व रेट 24 तास लागू राहतील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget