एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/05/2018 1.    पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित 29 हजार मताधिक्याने विजयी, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा पराभूत https://goo.gl/av8MJ2 2.    यापुढे कोणत्याही निवडणुकीत युती नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याचाही आरोप https://goo.gl/mZor3z 3.    पालघर पोटनिवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचा आक्षेप, मतमोजणीच्या आकडेवारीत तफावतीचा आरोप, 80-90 हजार मतं कुठून आली? एकनाथ शिंदेंचा सवाल http://abpmajha.abplive.in/ 4.    हार-पराजय महत्त्वाचा नव्हता, बाबांचं कार्य पुढे न्यायचं होतं, पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया, 2019 ची निवडणूक जिंकण्याचाही विश्वास https://goo.gl/dtni49 5.    मोदी लाटेत जिंकलेली जागा भाजपने गमावली, भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंची बाजी, भाजपच्या हेमंत पटलेंचा 40 हजार मतांनी पराभव https://goo.gl/GzsX4D 6.    उत्तर प्रदेशातील कैरानात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का, रालोदच्या तबस्सुम खान विजयी, तर नागालँडमध्ये एनडीपीपीची बाजी http://abpmajha.abplive.in/ 7.    अहमदनगरच्या चौंडीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ, धनगर आरक्षणाची मागणी, राम शिंदेंच्या भाषणादरम्यान खुर्च्या फेकल्या https://goo.gl/s2yNzo 8.    राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचं निधन, ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली, उद्या अंत्यसंस्कार https://goo.gl/F6kknJ 9.    राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी यादवांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली https://goo.gl/ZbRnd9 10.    हृदयविकारामुळे रुग्णाचा मृत्यू, मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली https://goo.gl/Jm2KJR 11.    पर्यटकांनो, इथे येऊ नका, तहानलेल्या शिमलावासियांची सोशल मीडियाद्वारे विनंती, अभूतपूर्व पाणी संकटामुळे मंत्र्यांना टँकरमधून होणारा पाणीपुरवठा बंद, इमारतींचं बांधकामही रोखलं https://goo.gl/adLRsK 12.    मान्सून वेळेवर दाखल होणार, पर्जन्यमानही दिलासादायक, मृग नक्षत्राची सुरुवातही चांगली, सोलापूरचे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांचं भाकित https://goo.gl/vjdWZ5 13.    सलग 16 दिवस इंधनदरवाढीनंतर आता वाहनचालकांना किंचित दिलासा, पेट्रोलचे दर 7 पैसे, तर डिझेलचे दर 5 पैशांनी कपात https://goo.gl/JxipZ4 14.    पत्नीला वर्णावरुन हिणवणं महागात पडणार, पतीने 'काळी कुळकुळीत' म्हटल्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून महिलेला घटस्फोट घेण्यास परवानगी https://goo.gl/RgKT3p 15.    प्रेयसीसोबत लग्न न झाल्याने निराश, बीएसएफ जवानांच्या गोळ्या झेलण्यासाठी पाकिस्तानी तरुणाची भारतीय सीमेवर चाल, मात्र मोहम्मद आसिफची तुरुंगात रवानगी https://goo.gl/ctLzuF माझा विशेष : पालघर आणि भंडारा-गोंदिया निवडणुकीचा अर्थ आणि अन्वयार्थ, पाहा रात्री 8 वाजता एबीपी माझावर... BLOG : एबीपी न्यूजचे संपादक पंकज झा यांचा ब्लॉग - नवीनबाबू... राजकारणातल्या टायमिंगचा 'नायक' https://goo.gl/fahmGd एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive      @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Aapal Mantralaya : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी 'आपलं मंत्रालय' सशक्त व्यासपीठ : प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी 'आपलं मंत्रालय' सशक्त व्यासपीठ : प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Gold Rate on Dhantrayodashi: सोनं झालं स्वस्त! ऑल-टाइम हाय लेव्हलवरून 18 टक्क्यांनी घसरले दर; धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर
सोनं झालं स्वस्त! ऑल-टाइम हाय लेव्हलवरून 18 टक्क्यांनी घसरले दर; धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Embed widget