एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/02/2018 1.    बॉलिवूडच्या ‘चांदणी’ची चटका लावून जाणारी अकाली एक्झिट, वयाच्या 54 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन, कार्डिअॅक अरेस्टने दुबईत घेतला अखेरचा श्वास https://goo.gl/XHVQHx 2.    अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी गेल्याने सिनेसृष्टीसह देशभरात हळहळ, दुबईत शवविच्छेदन झाल्यानंतर श्रीदेवींचं पार्थिव मुंबईत आणणार, उद्या अंत्यसंस्कार https://goo.gl/sHGA77 3.    लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट, जान्हवी कपूरच्या डेब्युबाबत उत्सुक असणाऱ्या श्रीदेवींना मृत्यूनं गाठलं https://goo.gl/RfN98K 4.    यूपीए सरकारकडून श्रीदेवींचा ‘पद्म’ने गौरव, श्रद्धांजली वाहताना काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार, टीकेनंतर ट्वीट डिलिट https://goo.gl/pzxVHM 5.    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांची बैठक, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार https://goo.gl/Sp94fL 6.    येत्या वर्षापासून शालेय अभ्यासक्रम निम्मा, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती, अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याचा निर्णय https://goo.gl/4jMqC8 7.    राज्यातील सर्व एसटी बसस्थानकात ‘मराठी वाचन सप्ताह’, मराठी भाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत आयोजन, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा https://goo.gl/7q5vsn 8.    पक्षातून हकालपट्टीचं मीडियातून कळलं, काँग्रेस सोडणार नाही, माजी मंत्री सतिश चतुर्वेदींची प्रतिक्रिया, तर चतुर्वेदींच्या हकालपट्टीनंतर नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष https://goo.gl/ogFMLJ 9.    उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जोरदार शक्तिप्रदर्शन, राष्ट्रोदय संमेलनानिमित्त तीन लाखांहून अधिक स्वयंसेवक उपस्थित, संघाचा दावा https://goo.gl/XySgea 10.    शिर्डीत अल्पवयीन तरुणीवर पिता-पुत्राचा अत्याचार, आरोपी मुलगा पसार, तर पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश https://goo.gl/nbnE9n 11.    नागपुरात पशुवैद्यकीय डॉक्टरवर मृत वाघाचे अवयव तस्करीचा आरोप, वनविभागाकडून तपास सुरु, डॉक्टरनं आरोप फेटाळले https://goo.gl/MUX3Ly 12.    सिंधुदुर्गात पुन्हा वणवा, बांद्याजवळ 40 एकराची काजूबाग जळून खाक, आगीत हजारांहून अधिक काजू कलमांचं नुकसान https://goo.gl/YLvBkz 13.    श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी विराट आणि धोनीसह प्रमुख गोलंदाजांना विश्रांती, दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयचा निर्णय https://goo.gl/9JKorF 14.    टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा, आयसीसीच्या वतीने सुनील गावस्कर आणि गॅमी पोलॉक यांच्या हस्ते गौरव, 10 लाखांचे अमेरिकन डॉलर्सही सुपूर्द https://goo.gl/CMDLsn 15.    ग्रेग चॅपेलना प्रशिक्षक नेमण्यासाठीचा आग्रह करिअरची सर्वात मोठी चूक, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची कबुली https://goo.gl/KhcEUo BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग – ‘नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..’. https://goo.gl/5qGncJ     BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग (पुन: प्रकाशित) - श्रीदेवी नावाचं फेनॉमेन https://goo.gl/V8PLD4   विशेष कार्यक्रम : रात्री 8.30 वा. : ‘कॉमेडी क्वीन’ रात्री 9.30 वा. : स्मॉल स्क्रीनवरची ‘हवाहवाई’ एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget