एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.04.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.04.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.04.2018 1.    अल्पवयीन मुलींवरील बलात्कार रोखण्यासाठी केंद्राकडून पॉक्सो कायद्यात बदल, 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा, अध्यादेशास मंत्रिमंडळाची मंजुरी https://goo.gl/gXTdvv 2.    कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील डॉक्टरवर आरोप, करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल https://goo.gl/wnWzie 3.    स्वत:च्या खात्यातले पैसे देण्यासही पंजाब नॅशनल बँकेची टाळाटाळ, उल्हासनगरातील तरुणाचा उपचारांअभावी मृत्यू, बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://goo.gl/nLUrWM 4.    पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला, साडेचार वर्षातला पेट्रोलचा सर्वोच्च दर, महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री https://goo.gl/M9UbgN 5.    डिझेल दरवाढीचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या खर्चावर, आधीच तोट्यात असणाऱ्या एसटीला आता रोज आणखी 97 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार https://goo.gl/Xo9Rjz 6.    नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल, प्रकल्प येण्याआधीच परप्रांतियांना माहिती असल्याचाही आरोप https://goo.gl/xGHvor 7.    माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी, विरोधकांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, राजकीय मंच स्थापन करण्याची घोषणा https://goo.gl/S91a3A 8.    कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर https://goo.gl/ipfgce 9.    वसई-विरार मनपाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना अटक, बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी बिल्डरकडून 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी कारवाई https://goo.gl/FHTL69 10.    सांगलीत कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षीय मुलाला ओढून नेलं, पाच बोटींच्या सहाय्याने वनविभागाकडून शोधमोहीम सुरु https://goo.gl/1FrMWh 11. अभिनेता मिलिंद सोमण आणि 21 वर्षीय अंकिता कोवरच्या लग्नाची तयारी, छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, ब्रेकअपच्या चर्चा केवळ अफवा https://goo.gl/WTBABV 12.    मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, ठाणे आणि पालघरमधील धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट https://goo.gl/Hrs9Vb 13.    नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम पुढे ढकलला, मुंढेंच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम रद्द केल्याची माहिती, मुंढेंकडून नागरिकांची माफी https://goo.gl/hgJ8z9 14.    बीड जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ, देशात अव्वल क्रमांक, नांदेड आणि तामिळनाडूतील शिवगंगाचाही समावेश, पंतप्रधानांच्या हस्तेत आज दिल्लीत गौरव https://goo.gl/gyQNQD 15.    पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला महापालिकेकडून धक्का, नुकसानभरपाई देण्यास नकार, इतिहास अभ्यासकांकडून नाराजी https://goo.gl/4LDkzB ब्लॉग : सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांचा ब्लॉग : महाभियोग - एक अण्वस्त्र https://goo.gl/aYdkVM ब्लॉग : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग : आम्ही लिंगबदल करावा की देश सोडून जावं? https://goo.gl/qkmtzN माझा कट्टा : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेता पैलवान राहुल आवारे माझा कट्ट्यावर, रात्री 9 वाजता राहुलच्या संघर्षाची गाथा एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.