एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/04/2017

  1. सत्तेसाठी पक्षात घेतलेल्या भ्रष्टाचारातील आरोपी विजयकुमार गावितांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हं, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली, सेनेला अंगावर घेणाऱ्या आशिष शेलारांनाही गिफ्ट मिळण्याचे संकेत https://gl/zPFiOE
 
  1. लिफाफा पद्धत अजूनही सुरु, आता तरी सुधारा, उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा, अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी हेर  https://gl/D8FW5i 
 
  1. गुजरात सीमेवर नंदुरबारमध्ये शेतकरी आसूड यात्रा रोखली, पंतप्रधान मोदींच्या वडनगरला पोहोचण्याआधीच आमदार बच्चू कडू आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/fnqjcF
 
  1. नवी मुंबईत हळदीच्या कार्यक्रमात पहाटे तीनपर्यंत डीजेचा दणदणाट, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच वऱ्हाडींचा हल्ला, हाणामारीत पोलिसांसह नवरदेवाचे नातेवाईक जखमी https://gl/DAtRLD
 
  1. ठाण्यासह देशभरातून चार दहशतवाद्यांसह पाच संशयित ताब्यात, मुंबई आणि यूपी ATS ची संयुक्त कारवाई, मोठ्या घातपाताची शक्यता उधळली https://gl/5Dhvqg 
 
  1. बलात्कार पीडितेच्या मुलांनाही पीडितच समजा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, मनोधैर्य निधी वाढवण्याच्याही सूचना https://gl/hoLR4y
 
  1. महिलेच्या नावे मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबतचा ई-मेल पाठवणारा सापडला, गर्लफ्रेंडची मुंबईवारी रोखण्यासाठी बनावट ई-मेल केल्याचं उघड, हैदराबादचा तरुण अटकेत https://gl/Zad9C5
 
  1. मराठवाड्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या, मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने लातूरमध्ये शेतकऱ्याने जीवन संपवलं https://goo.gl/qY3Ws0
 
  1. एटीएममध्ये पैसे नसल्याने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांचं लातुरात आंदोलन, पोलिसांशीही वाद https://goo.gl/lecPzB
 
  1. शेतकऱ्यांचा समूह करुन शेतातच सौर ऊर्जा निर्मिती, शेतीसाठी स्वस्त वीज मिळणं सोपं होणार, ऊर्जा मंत्री बावनकुळे यांची राळेगणसिद्धीत घोषणा https://goo.gl/YULKih
 
  1. नागपुरात हॉलतिकीटाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचा पर्दाफाश, प्राध्यापकाचा नालायकपणा फोन रेकॉर्डिंगद्वारे उघड, युवा क्रांतीदलाने प्राध्यापकाला चोपलं https://gl/oluRxf
 
  1. नागपुरातील तरुणीच्या गांधीगिरीला यश, लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर अखेर गुन्हा दाखल https://gl/XQ7xwp
 
  1. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींकडून नोकरांचा छळ, घरकामगार न पुरवण्याचा 'बुक माय बाई' कंपनीचा निर्णय https://goo.gl/cddI5q
 
  1. नगरची 'छोरी भी छोरों से कम नहीं', कुस्तीच्या आखाड्यात धाकड सोनाली मंडलिकचं मुलांना आव्हान https://goo.gl/B38er6
 
  1. महेंद्रसिंह धोनीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, मॅग्झिनच्या कव्हरपेजवरील विष्णुरुपातील फोटोबाबतचा खटला रद्द https://gl/SdExx0
  *माझा विशेष* - लाल दिवा विझवला, नेत्यांचा माज उतरणार का? *सहभाग*  - माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे- पाटील, भाजप प्रवक्त्या शायना एन सी, आप नेत्या प्रीती शर्मा- मेनन, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!

व्हिडीओ

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Election 2026 BJP: सावे-कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडला, पेट्रोल टाकून आत्मदहनाचे प्रयत्न, संभाजीनगर भाजपात तिकिटावरुन स्फोट!
सावे-कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडला, पेट्रोल टाकून आत्मदहनाचे प्रयत्न, संभाजीनगर भाजपात तिकिटावरुन स्फोट!
Embed widget