एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चा न भूतो न भविष्यती झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश https://tinyurl.com/rz4w769b  मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थवर महत्त्वाची चर्चा https://tinyurl.com/6zurjatc 

2. फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी, PSI गोपाल बदने फरार https://tinyurl.com/3f7dfssb  मुख्यमंत्र्यांनी हातावरच्या नोटवर न जाता तिच्या पत्राची दखल घ्यावी, डॉ. धुमाळांना सर्व माहिती होतं; डॉक्टर युवतीच्या बहिणीचा आक्रोश https://tinyurl.com/tsmkhcm2 

3. डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सहआरोपी करा, अंबादास दानवे यांची मागणी, दोन पीएंची नावं सांगितली https://tinyurl.com/38c5bcyn  डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजितसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/bd6r3pt5 

4. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसली, 150 जागा लढवण्याचं लक्ष्य, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 65-75 जागा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/4674ytb6  मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट https://tinyurl.com/a87ncdj7 

5. कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये, रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला, एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/343paz9c  मुरलीधर मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोस्ट https://tinyurl.com/y3nkb9t3   तर, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जैन बोर्डिंगला भेट, जैन मुनींसोबत संवाद साधला, जैन बांधवांचा घेराव https://tinyurl.com/3sxham4w 

6. मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात https://tinyurl.com/hc9b85aa  1400 कोटींची जमीन हडपली गेल्याचं वनविभागाकडून कबूल, गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र  https://tinyurl.com/mvvmy9bh  10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, वयानुसार कधीतरी थांबायचं का प्रश्न मनात येतो, संजय शिरसाट यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4adua6m7 

7. पक्षातील जोरदार इनकमिंग सोबतच जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://tinyurl.com/4ubfjm9d 

8. कर्जमाफी करणार नाही असं सरकारनं म्हटलं नाही, कर्जमाफी करणारच पण योग्य वेळी करु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आश्वासन https://tinyurl.com/3tvabxzr 

9. बॉलिवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी https://tinyurl.com/bdcknb9t 

10. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसमोर ऑस्ट्रेलियाची शरणागती, सिडनी वनडेत भारताचा 9 विकेटनं विजय, रोहित शर्मा मालिकावीर अन् सामनावीर https://tinyurl.com/pt3y9tmv  रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दणदणीत शतक, करिअरमधील 50 व्या शतकाची नोंद https://tinyurl.com/89e759tc 

*एबीपी माझा स्पेशल*

राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाजhttps://tinyurl.com/yeyrhftm 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget