ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
1.साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावर सुसाईड नोट लिहित पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आणि वरिष्ठांनी पोस्टमॉर्मट रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप https://tinyurl.com/4byxjawz राजकीय अन् पोलिसांच्या दबावामुळे बहिणीनं जीवन संपवलं, पत्रात पोलीस अधिकारी आणि खासदाराच्या दोन पीए यांचा उल्लेख, मृत महिला डॉक्टरच्या भावाचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3tkz6esn चार सख्खी भावंडे, आई वडील शेतकरी, परिस्थिती बेताची, जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण, आठवड्यात सुट्टी घेऊन जाणार होती मूळ गावी पण आधीच संपवलं जीवन , साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या संघर्षाचा अंत https://tinyurl.com/59sex58a
2. तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच पोलीस अधिकाऱ्याकडून पुतणीवर झालेल्या छळाचा पाढाच वाचला https://tinyurl.com/2r6am4yh हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mry98kjw
3. सीएम देवेंद्र फडणवीसांची थेट सातारा एसपींना फोनाफोनी, बलात्कारी PSI गोपाळ बदने तात्काळ निलंबित https://tinyurl.com/mr2ez9nr आमची मुलगी गेली, आता दोषींना फाशी द्या; पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांची मागणी, गावावर शोककळा https://tinyurl.com/5n7pdsvn
4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार, 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन https://tinyurl.com/5d5x5wnt
5. इस्लामपूर नव्हे आता सांगलीत ईश्वरपूर असेल, शहराच्या नामकरणाला अखेर केंद्र सरकारची मान्यता https://tinyurl.com/2s4ye2b2
6. आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात https://tinyurl.com/yk9zrve7
7. पाण्याखाली अचानक बेशुद्ध झाल्याचं दिसलं, लाईफगार्डने बाहेर काढलं, सीपीआरही दिला पण जलतरण सरावादरम्यान पुण्यातील NDAच्या विद्यार्थ्याचा मृत्यू https://tinyurl.com/2mb3sert
8. पत्नीला बनवायचं होतं नगरसेवक, पण तिनेच केला घात, चिंचवडमध्ये चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीकडून पहाटे पतीची हत्या https://tinyurl.com/mr46v724 जुन्या वादानंतर पुन्हा डिवचलं, भांडण सोडविण्यासाठी एकजण पुढे आला, जाब विचारताच कटरने छाती अन् पाठीवर वार करत तरुणाला संपवलं, नाशिक हादरलं https://tinyurl.com/3t6aevh5
9. दहा दिवसांआधी ब्रेकअप, शेवटचं भेटायचं ठरलं अन् प्रियकराकडून प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार, मुंबईतील काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार https://tinyurl.com/2s4m2rft
10. सिडनीत धडकी भरवणारा इतिहास, व्हाईटवॉशची टांगती तलवार अन् विराट-रोहितचा ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटचा वनडे, टीम इंडिया चक्रव्यूह भेदणार का? https://tinyurl.com/v6ua8279 कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता, तिसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची संभाव्य Playing-11 https://tinyurl.com/49sh7kex
एबीपी माझा स्पेशल
राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, सलमानसोबत पिक्चर नाही, जब्बार पटेलांवर मोठा आरोप; फिल्म इंडस्ट्री हादरवणारा महेश मांजरेकरांचा माझा कट्टा, उद्या रात्री 9 वाजता https://tinyurl.com/2w6hwjtx
राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, एकदा राजनी बाळासाहेबांना विचारलं का अन्.. राज ठाकरेंना युतीवर बोलतं करणाऱ्या महेश मांजरेकरांचा माझा कट्टा, उद्या रात्री 9 वाजता https://tinyurl.com/ywd76cet
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं https://tinyurl.com/wpkymry7
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


















