एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2025 | शुक्रवार

1. एकनाथ शिंदेंकडून पुण्यातील कार्यक्रमात अमित शाहांसमोर'जय हिंद, जय महाराष्ट्र' सह जय गुजरातचा नारा, नव्या राजकीय वादाची सुरुवात https://tinyurl.com/mt2mr4sy  अमित शाहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर, 'जय गुजरात'च्या घोषणेवरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर 'प्रहार' https://tinyurl.com/yxzykc2w   गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणनं चुकीचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य  https://tinyurl.com/4k4cty5a  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार, उद्धव ठाकरेंचा जय गुजरात म्हणतानाचा व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/32z7a3sn 

2. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, प्रसिद्ध व्यावसायिक सुनील केडियांचं राज ठाकरेंना चॅलेंज, मनसैनिक आक्रमक होताच पोलिसांकडे धाव  https://tinyurl.com/pm22p7hr  एखाद्यानं उद्योजकानं मराठी भाषा शिकणार नाही, बोलणार नाही, एवढ्या मस्तीमध्ये बोलण्याची गरज नाही, यांना जाब विचारावा लागेल, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा https://tinyurl.com/3fhh7kwe   

3. त्रिभाषा सूत्र रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा उद्या वरळीत विजयी मेळावा, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळी तयारीचा आढावा  https://tinyurl.com/2wksjjsw  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसांचाच, एकनाथ शिंदेंकडून दगाफटक्याची भीती, इम्तियाज जलील यांचा मोठा दावा https://tinyurl.com/2s3p8pt5 

4. ब्रँड बाजारपेठेतील उत्पादनांसाठी वापरतो, ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका https://tinyurl.com/4t2bcanv   पोटात भीतीने गोळा आल्यानं मिंधे गटाच्या पाच पंचवीस टाळक्यांना ठाकरे एकत्र आलेलं नकोय, चार आण्याची भांग मारली की कल्पना सूचतात; संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/3ykzv3km   

5. भाषासक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका, मीरा भाईंदर राड्याप्रकरणी एफआयआर दाखल https://tinyurl.com/yc723925  कंत्राट, टेंडरच्या मागे लागू नका; देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांना कानपिचक्या https://tinyurl.com/45ny35rs 

6. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेला द्यायला विरोध केल्याने संजय शिरसाटांची प्रकरणं बाहेर आली, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4f24s95k  लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत, जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी वर्ग https://tinyurl.com/4usvyz28 
 
7. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही, अन्यथा उलटं टांगू, बच्चू कडूंचा इशारा  https://tinyurl.com/36ddve2v  कृषीमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी,  माणिकराव कोकाटेंच्या जुन्या विधानावरून नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत वादावादी  https://tinyurl.com/2jbepkrt  

8. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तीवादानंतर कोर्टाचा निर्णय https://tinyurl.com/be5m58pe 

9. पुण्यातील कोंढवा येथील अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला तरुणीचा मित्र, पोलिसांकडून एकाला अटक https://tinyurl.com/3j26juwt  सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी गावात कौटुंबिक कारणातून वडील आणि मुलाची आत्महत्या, मुलानं मनाविरुद्ध जाऊन केलेलं लग्न ठरलं कारण https://tinyurl.com/32sj9mpb 

10. जेमी स्मिथचं आक्रमक शतक, हॅरी ब्रुक शतकाच्या उंबरठ्यावर, सिराजच्या धक्क्यांनतर इंग्लंडचा डाव सावरला, लंचपर्यंत 5 बाद 249 धावांपर्यंत मजल  https://tinyurl.com/mvj3ztnw 

एबीपी माझा स्पेशल

Prakash Mahajan on Raj-Uddhav : उद्याचा सोहळा पाहून मृत्यू आला तर बाळासाहेबांना जाऊन सांगेन.... https://www.youtube.com/watch?v=Mua9q9Itlwg 

Dharashiv ZP School : सावरगावातील ZP शाळेला अतिरिक्त वर्ग खोल्या मंजूर करण्याचे आदेश https://www.youtube.com/watch?v=TsL5wp1eGD4 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget