ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2025 | गुरुवार
1.आता इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 च्या नव्या निर्णयाने वाद https://tinyurl.com/2bd74wp3 देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे,त्या दृष्टीनं केंद्राने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचा समावेश केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/y9hch4ax केंद्राचे सर्वत्र हिंदीकरणाचे प्रयत्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही,आम्ही हिंदू पण हिंदी नाही, हिंदीकरणाचा मुलामा दिल्यास संघर्ष अटळ,राज ठाकरेंचा इशारा https://tinyurl.com/mr278jv8
2.मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद उफाळला,मांसाहारावरुन अपमानास्पद शब्द वापरल्याचा राम रिंगेंचा दावा, मनसेच्या राम पार्टेंनी गुजराती अन् जैन कुटुंबाना विचारला जाब https://tinyurl.com/2ra2u3e3
3.वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डात तुर्तास गैर-मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती होणार नाही,सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचं आश्वासन, स्थिती जैसे थे ठेवण्याचे कोर्टाचे आदेश, पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार, बाजू मांडण्यासाठी केंद्राला 7 दिवसांचा वेळ https://tinyurl.com/mrxuzwpr
4.धनंजय मुंडेंच्या गालावरुन वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली, ती पुन्हा सुरु व्हावी अशी प्रार्थना भगवानबाबाला करु, भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पुन्हा पाठराखण https://tinyurl.com/mrxwntxm तांत्रिक कारणामुळं उड्डाण करण्यास परवानगी न मिळाल्यानं पिंपळनेर दौरा रद्द, जड अंत:करणानं निर्णय घेतल्याची धनंजय मुंडेंची माहिती https://tinyurl.com/yjeehya9
5."दर्गा ट्रस्ट किंवा मुस्लिम समाजातील व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची कोणतीही माहिती दिली नव्हती," उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई,नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची सातपीर दर्गा प्रकरणी माहिती https://tinyurl.com/2s3u3ev4 तर, त्र्यंबकेश्वरला व्हीआयपी दर्शनाच्या पासचा काळाबाजार, 600 रुपयांचे बोगस पास 2 हजाराला विकले, भक्तांची लूट केल्याचं समोर, गुन्हा दाखल https://tinyurl.com/3hjfuve9
6.काँग्रेसला मोठा धक्का,भोरचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/7m8snmxb
7.हर्षवर्धन सपकळांच्या #$# असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचं कुलूप तोडून दाखवावं, भाजप आमदार संदीप जोशी यांचं आव्हान, https://tinyurl.com/2p9rp8kk उलटा चोर कोतवाल को डांटे, नागपुरात काय झालं हे सर्वांनी पाहिलं,चादर जाळली नसती तर नागपूर अशांत झालं नसतं, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/yjyn7ucb
8.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवायचीय, जिल्ह्यांचे स्ट्रॅटेजिक आणि जीडीपी प्लान तयार करणार, राज्याचा रोडमॅप तयार,मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशींची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, https://tinyurl.com/54j9xtvr
9.महाराष्ट्र सरकारच्या व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा,महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळे यांना पुरस्कार जाहीर https://tinyurl.com/vv78h2eu
10.बीसीसीआयचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या निकटवर्तीयांना धक्का, अभिषेक नायरसह , टी दिलीप, सोहम देसाईंची हकालपट्टी https://tinyurl.com/2vwa4yb6
एबीपी माझा स्पेशल
आई जगदंबेच्या तुळजापुरात कोणी पोहोचवलं ड्रग्ज? पत्त्याच्या सवयीतून सुरू झाला विळखा, मुंबई कनेक्शन, वाचा A टू Z रिपोर्ट https://tinyurl.com/sp4ewuuf
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























