एक्स्प्लोर

आरेतील मेट्रो कारशेडचा विरोध खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी?

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध हा खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला जातोय का असाही सवाल उपस्थित होतो आणि 'आरे बचाव'चा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही या पत्रामधून उघड झाला आहे.

मुंबई: मुंबई मेट्रोच्या कारशेडला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्यांची अजब भूमिका समोर आली आहे. आरेच्या जागेऐवजी कारशेडसाठी रॉयल पाममधल्या खाजगी विकासकाची जागा घ्या असा पत्रव्यवहार विरोधकांनी केल्याचं समोर आलं आहे. वनशक्ती या संस्थेने त्याबद्दल पत्रव्यवहार करुन पर्यायी जागा सूचवली आहे. हे पत्रं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. विशेष म्हणजे ज्या रॉयल पाल्ममधल्या जागेसाठी आग्रह केला जातोय, त्या जागेवर सध्याच्या प्रस्तावित जागेपेक्षा जास्त झाडं आहेत. मग कमी झाडांच्याऐवजी जास्त झाडं तोडण्याचा हट्ट का केला जात आहे असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध हा खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला जातोय का असाही सवाल उपस्थित होतो आणि आरे बचावचा नारा देणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा दुटप्पीपणाही याच पत्रांमधून उघड झाला आहे. मेट्रो कारशेडवरुन पर्यावरणप्रेमींची अजब भूमिका, फुकटची सोडून विकतच्या जागेसाठी आग्रह!  एकीकडे रॉयल पाल्म आपली जमीन कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहेत तर, स्वयंसेवी संघटना मात्र, रॉयल पाल्मची जमीन अगदी फुकटातच राज्य सरकारला मिळणार असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली खाजगी विकासकांचं अर्थकारण दडल्याचं आता समोर येत आहे. आरेतील मेट्रो कारशेडचा विरोध खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी? आरे बचाव घोषणेमागे काहींचे छुपे मनसुबे, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप आरेतली वृक्षतोड थांबवण्यासाठी आरे बचावची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, आरे बचावच्या घोषणांमागे आणखीही काही मनसुबे लपले आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा आरोप नेमका का केला? आणि आरे बचावच्या घोषणांमागे खरोखरच फक्त पर्यावरणाविषयीची तळमळ आहे की कुणाचं खासगी हित साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाच्या टीमने केला. त्यामध्ये या मोहीमेविषयीचे विविध पैलू समोर आले. आरे वाचवाच्या हाकेला ओ देण्यासाठी दर रविवारी आरे कॉलनीत अनेक मुंबईकर एकत्र येतात. मुंबईतली वनसंपदा जिवंत रहावी हा उद्देश घेऊन अनेक शाळकरी मुलं, तरुण-तरुणी आणि वयस्कर आजी-आजोबाही या आरे बचावच्या दिंडीत सामिल होतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे ज्यांनी आरे बचावचा नारा दिला आहे, त्या स्वयंसेवी संघटनांच्या उद्देशावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget