एक्स्प्लोर

Online Flight : मस्तच! ट्रेनच्या किंमतीत करता येणार फ्लाइटने प्रवास , वाचा सविस्तर

आता लांबचा प्रवास करण्याकरता तुम्हाला ट्रेन एवढ्या तिकिटातच फ्लाइटने प्रवास करता येणार आहे. कसे ते जाणून घ्या.

Cheapest Online Flight : अनेक लोक फ्लाइटने (Flight) प्रवास करण्याची संधी मिळण्याचे स्वप्न पाहतात. परंतु जास्त किंमतीमुळे लोक फ्लाइटऐवजी ट्रेनची तिकिटे खरेदी करतात आणि त्यातून प्रवास करतात. ट्रेनची तिकिटे नक्कीच स्वस्त आहेत. पण जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो, तसेच तुमचा गरजेपेक्षा जास्त थकवाही येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा आहे तसेच 1 ते 2 तासात तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोहोचायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात स्वस्त फ्लाइट बुक करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. प्रत्येक फ्लाइट तिकीट खरेदीवर हजारो रुपये वाजवू शकता. म्हणजेच रेल्वे तिकीट खर्चात फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

आज आम्ही तुम्हाला एका वेबसाइटबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता. खरं तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण या वेबसाइटचे नाव आहे skyscanner.co.in . जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमच्या फ्लाइटची माहिती मिळवता, तेव्हा एक नाही तर उपलब्ध असणाऱ्या सर्व फ्लाइटची माहिती तुमच्यासमोर येते. तुम्हाला वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळ्या फ्लाइट्स दाखवल्या जातात. ज्यामधून तुम्ही काही मिनिटांत तुमची आवडती फ्लाइट बुक करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे तो दिवस सोडून तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केल्यास, त्यांच्या किमती इतक्या कमी आहेत की तुम्ही फक्त ट्रेनच्या खर्चावर फ्लाइट तिकीट बुक करत आहात असे तुम्हाला वाटेल. आम्ही तुम्हाला ज्या वेबसाइटबद्दल सांगत आहोत जी तुम्हाला हव्या असणाऱ्या फ्लाइट्सबद्दलची माहिती तुम्हाला देते ते देखील कमी पैशात. अशा पद्धतीच्या अनेक फ्लाइट तुमच्याकरता या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.  

कोणत्याही विमान कंपनीच्या वेबसाईटशी तुलना केली तर येथे तिकीटांची किंमत जवळपास निम्म्यापर्यंत उपलब्ध आहे, अशा परिस्थितीत तुम्ही आनंदात सहलीचे नियोजन करत असाल, तर येथून तिकीट बुक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अशा पद्धतीने तुम्ही फ्लाइट बुक केल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता आणि अनेक दिवसांपासून पाहत असणारे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होण्यास देखील होऊ शकते.

इतर महत्वाच्या बातम्या

Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget