एक्स्प्लोर

Mohan Babu Story: कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?

Mohan Babu Story: पाणी पिऊन दिवस काढणारा अभिनेता आज कोट्यवधी मालमत्तेचा मालक आहे.

Mohan Babu Life Story: तेलुगु अभिनेते मोहन बोबू (Mohan Babu) आता कोट्यवधींच्या मालमत्तेचे (Telugu Actor) मालक आहेत.  पण त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बरेच चढ उतार पाहिले. एक काळ असा होता (Entertainment), जेव्हा ते एका शाळेत  पी.टी  (फिजिकल) टीचर  म्हणून कार्यरत होते. ते महिन्याला 40 रुपये कमावत होते.  पण आज ते तेलुगु सिनेमातील दमदार कलाकारांपैकी एक आहे. त्यांची कारकि‍र्द कशी होती? पी.टी टीचर ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? जाणून घेऊयात.

मोहन बाबू यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच चढ  उतार पाहिले आहेत (Mohan Babu struggle story)

 मोहन बाबू यांनी आपल्या सुरुवातीच्या खडतर काळात बरेच हाल सोसले.   सुरुवातील त्यांच्याकडे एक जोडी कपडे होते.  बऱ्याचदा त्यांना पोट भरुन जेवणही परवडतही नव्हते. पण आज त्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर मोहन बाबू यांचा हैदराबाद येथे मोठी इस्टेट आहे. हैदराबाद येथील जलपल्ली येथे साधारण 10 एकर जमीन आहे. त्या 10 एकरवर त्यांचे सुंदर घर आहे. त्यांचे सुंदर घर लग्झरी रेसॉर्टपेक्षा कमी नाही.  जबरदस्त लॉन, इन्फिनिटी स्विमिंग पूल, अवॉर्ड्स गॅलरी,  प्रायव्हेट होम थिएटर   आणि शेतीसाठी  मोठा एरिया उपस्थित आहे.

कर्ली टेल्ससोबत बोलताना मोहन बाबू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  'माझे वडील शिक्षक होते.  मी पण एक वर्ष टीचरचा जॉब केला.   त्यांनी मला शिस्तीचे महत्त्व शिकवले. माझी सर्वात मोठी कमजोरी स्पष्टवक्तेपणा आहे. मला पटकन राग येतो',  असं मोहन बाबू म्हणाले. 'मी एका कार शेडमध्ये दिवस काढले आहेत. इथे ना शौचालय होते ना बाथरुम. माझ्या घरात जास्त कुणी येत नव्हते'.

'स्ट्रगल काळात कधी हार नाही मानली' (Mohan Babu on Struggle Period)

'माझा तो काळ स्ट्रगल पिरिएड होता.  माझी तेव्हा विशेष ओळख नव्हती. मागील 55 वर्षांपासून मी   अविरत काम करत आहे. अशाही काही दिवसांचा मी सामना केला, जेव्हा मला जेवायला अन्नही मिळत नव्हते. केवळ पाणी पिऊन मी झोपत होतो.   मी  माझ्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे', असं म्हणत त्यांनी खडतर प्रवासाबाबत सांगितलं.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget