एक्स्प्लोर

मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर 'स्माईल' आणणारा योगेश मालखरे

‘स्माईल प्लस’ने 12 लोकांना राहता येईल, असे राज्यातील पहिले ‘माणुसकीचे घर’ही उभारले आहे. या माणुसकीच्या घरात केअरटेकर म्हणून काम पाहणारा चेतन नाथानीचीही एक वेगळी संघर्षगाथा आहे.

नागपूर : रस्तावर बेवारसपणे अस्वच्छ अवस्थेत बसलेले, फिरणारे मनोरुग्ण पाहिल्यावर अनेकजण रस्ता बदलतात, तुच्छ नजरेने त्यांच्याकडे पाहतात. मात्र नागपुरातील योगेश मालखरे या मनोरुग्णांचा आधारवड ठरला आहे. माणुसकीचं खरंखुरं दर्शन घडवणारं असं कार्य योगेश करत आहे. ‘स्माईल प्लस सोशल फाऊंडेशन’ या संस्थेच्या मार्फत योगेश मालखरे नागपुरात मनोरुग्णांना नवं आयुष्य सुरु करुन देतो. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेली, त्याची टीमही त्याला सहकार्य करते. कुणी व्यक्ती अस्वच्छ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला दिसली, तर तिला अंघोळ घालून स्वच्छ करणं, मग मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणं किंवा नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचवणं, अन् कुणीच नसेल तर आश्रमात दाखल करणं, असा प्रयत्न योगेश मालखरे आणि त्याच्या टीमचा असतो. ‘स्माईल प्लस’ने 12 लोकांना राहता येईल, असे राज्यातील पहिले ‘माणुसकीचे घर’ही उभारले आहे. या माणुसकीच्या घरात केअरटेकर म्हणून काम पाहणारा चेतन नाथानीचीही एक वेगळी संघर्षगाथा आहे. चेतन नाथानी मूळचा पुण्यातला. भाऊ आणि वहिनीच्या भांडणाला कंटाळून घरातून निघाला आणि असाच पुलाखाली जाऊन राहिला. अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये बसून राहिला. त्याच्यावर ‘स्माईल प्लस’ची नजर पडली आणि चेतनचं आयुष्य नव्याने फुललं. चेतन आता मनोरुग्णांचा केअरटेकर म्हणून माणुसकीच्या घरात काम पाहतो. कुणी अस्वच्छ माणूस दिसल्यावर तुच्छतेने पाहणारा आपला भोवताल असताना, योगेश मालखरे आणि स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचं काम म्हणजे माणुसकीच्या व्यापक व्याख्येचं दुसरं रुप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget