एक्स्प्लोर

राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.

मुंबई : विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.  राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 25 सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
  • पालघर- 8
  • नाशिक- 22
  • नंदुरबार- 1
  • अहमदनगर- 8
  • पुणे- 1
  • औरंगाबाद- 4
  • नांदेड- 4
  • उस्मानाबाद- 1
  • जालना- 40
  • हिंगोली- 13
  • यवतमाळ- 7
  • चंद्रपूर- 4
  • गडचिरोली- 1
एकूण- 114

महत्त्वाच्या बातम्या

Rain : बळीराजाची चिंता वाढली! तीन महिने झालं तरी पाऊस नाही, सप्टेंबर महिन्यात कशी असणार परिस्थिती? कुठं कुठं पडणार पाऊस? 
बळीराजाची चिंता वाढली! तीन महिने झालं तरी पाऊस नाही, सप्टेंबर महिन्यात कशी असणार परिस्थिती? कुठं कुठं पडणार पाऊस? 
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
Embed widget