एक्स्प्लोर
कोल्हापुरात विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात
कोल्हापूर : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात विश्वास नांगरे पाटलांना किरकोळ इजा झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement