एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

'वंचित'चे सर्व लोकसभा उमेदवार निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

लोकसभा निवडणूक मतमोजणीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक समोर आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने याची दाखल घेतली नाही.

पंढरपूर : राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व 48 लोकसभा उमेदवार निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक मतमोजणीत अनेक ठिकाणी मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक समोर आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने याची दाखल घेतली नाही. यामुळे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 'वंचित' चे उमेदवार येत्या आठ दिवसात मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. मतमोजणीमध्ये बाहेर आलेल्या आकड्यांच्या तफावतीमुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. याचसाठी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला आठ दिवसात याचा खुलासा करण्याची मागणी केली होती . मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशीनच्या वापराबाबत अनेक राजकीय पक्ष आक्षेप घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 17 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसील कार्यालयाबाहेर  घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीत जवळपास 350 मतदारसंघात आकडेवारीत तफावत समोर आल्याचा दावा पडळकर यांनी केला असून निवडणूक आयोग याला उत्तर देत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PMTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget