एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यात जागतिकदृष्ट्या अतिशय चिंताजनक प्रजातीचे गिधाड

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जैवसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे भारतीय गिधाड /लांब चोचीचे गिधाड हे नुकतेच बीड जिल्ह्यातील खामगाव येथील माळरानावर घायाळ अवस्थेत गुरख्यानां दिसून आले होते.

बीड : इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ( आय यु सी एन ) च्या लाल यादीत अतिशय चिंताजनक या वर्गात येणाऱ्या जिप्स प्रजातीच्या गिधाडांची संख्या जगभरातून 99.7 टक्यांनी कमी झाली असतांना बीडमध्ये या प्रजातीचे भारतीय गिधाड (Indian vulture) आढळून आले आहे. या गिधाडांची शुश्रुषा सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात करण्यात येत आहे. त्यास लवकरच निसर्गात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी  विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले जैवसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे भारतीय गिधाड /लांब चोचीचे गिधाड Indian vulture/ Long-billed Vulture (Gyps Indicus)  हे नुकतेच बीड जिल्ह्यातील खामगाव येथील माळरानावर घायाळ अवस्थेत गुरख्यानां दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी या गिधाडांची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. हे गिधाड तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात  दाखल करण्यात आले.त्यानंतर सामाजिक वन विभागाचे  विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी सर्पराज्ञीस भेट देऊन या गिधाडांची पाहणी केली. सध्या गिधाडांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यास लवकरच निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी दिली. Letter Paintings Exhibition | हा खेळ अक्षरांचा,बोलक्या अक्षरांचं प्रदर्शन, पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाकडून आयोजन गिधाडांचे वैशिष्ट्य गिधाड हे मृतभक्षक वर्गातील पक्षी  असून ते प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात. 33हजार फुटापेक्षा वर उंच आकाशात भरारी घेतो. ही भरारी एव्हरेस्टच्या उंचीच्या वर. नजर अतिशय तीक्ष्ण असते. थव्याने प्रवास करतात. एकावेळी एक किंवा दोन अंडी देतात. वर्षातून एकदाच प्रजनन करतात. संबंधित बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget