एक्स्प्लोर

जरा हटके ! रेड्याच्या वाढदिवसाला अख्या गावाने मारला मटणावर ताव; वाजतागाता काढली मिरवणूक

घरातील सदस्यांप्रमणेच त्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत असल्याचे आजपर्यत आपण पहिले असेल. इतकंच नाही तर त्यांचे वाढदिवस देखील साजरे करतात. असाच एक अनोखा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Buffalo Birthday Celebration : पाळीव प्राण्यांची बहुतांश लोकांना खूपच आवड असते. त्यामुळे घरातील मंडळी सदस्यांप्रमणेच त्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत असल्याचे आजपर्यत आपण पहिले असेल. इतकंच नाही तर त्यांचे वाढदिवस देखील साजरे करतात. असाच एक अनोखा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा वाढदिवस आहे एका रेड्याचा. होय या रेड्याचा वाढदिवस अख्या गावाने  मटणावर ताव मारून साजरा केला. जणू एखाद्या राजकिय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच वाजतागात संपूर्ण गावाने जल्लोष केला. आता त्या रेड्याचा वाढदिवसाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल की, खरंच हा एखाद्या रेड्याचाच वाढदिवस होता का? होय या रेड्याचा वाढदिवस अख्या गावाने  साजरा केला. या रेड्याचं नाव रामू असे आहे. 

रेड्याने अनेक झुंजी खेळून मिळवली प्रसिद्धी... 
शहापूर तालुक्यामधील  सापगावातील  सुरेश महादू अंदाडे यांचा रेडा असून त्याचा  जंगी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. या रेड्याचं नाव रामू असं आहे. अंदाडे यांचे  रामू  रेड्यावर खूप प्रेम आहे. हा रेडा झुंज खेळण्यात पटाईत असून त्याने आतापर्यत   अनेक झुंजी खेळून पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे दरवर्षी ते  या लाडक्या रामूचा वाढदिवस असाच जल्लोष करून साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

असा साजरा केला जातो रामूचा वाढदिवस .. 
रामू रेड्याच्या वाढ दिवशी त्याला सजवलं जाते,  त्याच्यासाठी खास आवडते पदार्थ तयार केले जातात. खास केकही तयार केला जातो. एवढंच नाही तर पूर्ण गावाला चिकन-मटणची जंगी पार्टी दिली जाते. रात्री फटाक्यांची आतिशबाजी करून गावभर वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात  जाते. अशाच प्रकारे याही वर्षी  रामूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहेत. 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget