एक्स्प्लोर

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

विशेष म्हणजे मेळाव्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, सीमाप्रश्न यावर भाष्य केले.

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शिनोळीत शिवपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते सहभागी झाले. त्यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे मेळाव्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, सीमाप्रश्न यावर भाष्य केले. “कीटकनाशक फवारणारा शेतकरीच कीटकनाशकांचा बळी ठरतो आहे. कर्जमुक्ती फक्त कागदावरच आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला लाथ मारुन तुमच्यासोबत येईन.” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं. सीमाभाग म्हणजे मराठी भूभाग आहे. देशाच्या सीमांना सीमा म्हणतात. म्हणून मी सीमाभाग म्हणजे कर्नाटव्याप्त महाराष्ट्र असे म्हणतो. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र मी माझ्या महाराष्ट्रात आणेन, असे वचन देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस बंद दरवाजाआड चर्चा करतात आणि चर्चा कशाबद्दल झाली, विचारल्यावर क्रिकेटची चर्चा म्हणून सांगतात. मेलं ते क्रिकेट. शेतकऱ्याचं काय होणार याचा विचार करा.” असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

Embed widget