एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची घोषणा.. नंतर स्पष्टीकरण https://bit.ly/38UhRBV पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य सेवकांसह तीन कोटी कोविड योद्ध्यांना मिळणार मोफत कोरोना प्रतिबंधक लस https://bit.ly/3n7fQY7

  1. कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम https://bit.ly/3hHDUzN पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी मुंबई सज्ज, ड्राय रनचीही गरज नाही! https://bit.ly/3aY4Da0

  1. शिवसेना नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या ईडीच्या नोटीसांमुळे शिवसेना आक्रमक, रस्त्यावर उतरुन निषेध करण्याचा निर्णय https://bit.ly/2MlNzQR तर भाजपकडून भावनेचं राजकारण न करण्याचं आवाहन

  1. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई https://bit.ly/2KNuTJE

  1. 'चिंतातुर जंतूप्रमाणे भाजपनं उगाच वळवळ करू नये', औरंगाबादच्या मुद्यावरुन शिवसेनेचं टीकास्त्र https://bit.ly/2X2jgkj सत्तेत असताना भाजपने नामांतर का केलं नाही; सामनातून भाजपवर टीका https://bit.ly/3rL2W5G

  1. मुंबईत नवीन वर्षाच्या पार्टीत मैत्रिणीची हत्या, दोघांना अटक.. खार मधील आलीशान सोसायटीच्या टेरेसवर सुरु होती थर्टी फर्स्टची पार्टी https://bit.ly/2X5v59n

  1. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, 'हिंदू आहे म्हणजे देशभक्त असणारच', 'गोडसेंबद्दल काय विचार आहे?' MIM च्या असदुद्दीन ओवैसींनी यांचा भागवतांना सवाल https://bit.ly/2Ld8KnI

  1. ब्रिटन ते भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवा 8 जानेवारीपासून सुरु होणार, विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांची ट्वीटरवरुन घोषणा, 23 जानेवारीपर्यंत फक्त 15 विमान फेऱ्या https://bit.ly/3aZGCzp

  1. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका, जिममध्ये व्यायाम करताना भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल https://bit.ly/3b2oNiX

*10./ तिसऱ्या कसोटीवर कोरोनाचं सावट, सिडनीमध्ये SCG नजीकचा परिसर अलर्टवर.. 31 डिसेंबरला नवीन कोरोना व्हेरियंटच्या 10 केसेस उघड https://bit.ly/2Mgv9Rx ऋषभ पंतकडून बायो बबल नियमांचं उल्लंघन, टीम इंडियाच्या अडचणी वाढणार? https://bit.ly/386MqVZ

BLOG | कोरोना प्रतिबंधक लस : अफवा आणि मोफत लसीकरण? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3hF5a1N

ABP माझा स्पेशल :

EXCLUSIVE | 'भारतात येत्या काही दिवसांत आणखी कोरोना प्रतिबंधक 2-3 लसींना मान्यता मिळेल', CSIR चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचा अंदाज https://bit.ly/354FPcJ

EXCLUSIVE | राज्यातील कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून खास डेमो https://bit.ly/3pK4cEy

New Year 2021 | टेन्शन विसरा, पोटभर हसा; विनोदविरांसोबत 2021चं स्वागत https://bit.ly/3554Ggi

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget