एक्स्प्लोर
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2023 | बुधवार
1. आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर.. कृषिसाठी सर्वाधिक 20 लाख कोटींची तरतूद https://bit.ly/3jq0TVl तर रेल्वेसाठी आजवरची सर्वाधिक तरतूद असलेला अर्थसंकल्प https://bit.ly/3wJbYUD पंतप्रधान मोदींचे 'सप्तर्षी' मिशन; देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच्या बजेटमधील सात प्राधान्यक्रम https://bit.ly/3l3KvdO
2. करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त https://bit.ly/3XSzAlG जुनी कर प्रणाली रद्द, नव्या कर प्रणालीमध्येही मिळणार 80C गुंतवणूक, गृह कर्ज या सवलती? https://bit.ly/3Hmqp5T
3. कोणतीही कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न: निर्मला सीतारमण https://bit.ly/3HqMJeu या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला काय फायदा होणार? 'या' महत्वाच्या पाच गोष्टींची घोषणा https://bit.ly/3Y16fWk
4. अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया! एक हजार अंकांच्या तेजीनंतर सेन्सेक्समध्ये घसरण https://bit.ly/3HNZqS8 'अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा', सत्ताधाऱ्यांचा दावा तर 'बजेट निराशाजनक', विरोधकांचा हल्लाबोल https://bit.ly/3Yg82WW
5. सर्वांसाठी घर! अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी तरतूद https://bit.ly/3JEVynE अर्थसंकल्पात महिलांसाठी बचत योजनेची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा https://bit.ly/3HNnjJz इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार... जाणून घ्या बजेटमध्ये ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुदी https://bit.ly/3Dw8rMZ
6. भारतात तयार होणारे मोबाईल स्वस्त होणार; अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख ठळक मुद्दे https://bit.ly/3jmsgQ5 विकासाची गाडी सुसाट....आर्थिक विकासासाठी मोदी सरकारचे तीन व्हिजन, निर्मला सीतारमण म्हणाल्या... https://bit.ly/3WYws6i
7. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची नियुक्ती, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणारी एकलव्य योजना काय आहे? https://bit.ly/3wImNX0
8. महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात https://bit.ly/3jtoGUh
9. क्रीडा जगतासाठी अच्छे दिन! मोदी सरकारनं खेलो इंडियाचं बजेट 400 कोटींनी वाढवलं https://bit.ly/3jgnS5j
10. भारत विरुद्ध न्यूझीलंड निर्णायक लढत थोड्याच वेळात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3Rlndft अहमदाबादमध्ये रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना; दोन्ही संघासाठी आज 'करो या मरो'चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास? https://bit.ly/3XVCSV1
ABP माझा स्पेशल
अर्थसंकल्प 2023: सरकारकडे असा येणार पैसा आणि असा होणार खर्च https://bit.ly/3wMuyv2
डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; ओळखपत्र, पत्ता आणि इतर गोष्टी अपडेट करता येणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा https://bit.ly/3XUpS26
पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा https://bit.ly/3WSt8tC
संदीपचं उत्पन्न 9 लाख रुपये, मग नेमका टॅक्स किती? https://bit.ly/3JsLIp7
कांजिवरम ते पोचमपल्ली; 5 अर्थसंकल्प अन् 5 साड्या, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांचा खास पेहराव https://bit.ly/3Y95B8C
लालपरीचं स्टेअरिंग आता 'ती'च्या हाती, राज्यात पहिल्यांदाच महिला चालवणार ST बस https://bit.ly/40ltfko
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement