एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2022 | मंगळवार

1. महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण https://cutt.ly/cCBi9uQ  स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका https://cutt.ly/TCBi8PS सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान? https://cutt.ly/ACBi631 

2. पुण्यात मांजरी, वानवडीनंतर कोंढव्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांचा पनीर साठा जप्त, 15 दिवसात FDAची तिसरी मोठी कारवाई https://cutt.ly/9CBorza 

3. शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.. येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना https://cutt.ly/ECBooLO 

4. मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना ताकीद, सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील मंत्र्यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा https://cutt.ly/nCBodov  सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? पिस्तुल जप्त, घटनास्थळावरुन बंदुकीची गोळीही जप्त https://cutt.ly/ZCBoFD6 

5. अमरावती पोलीस आयुक्तांकडून तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंसाठी वसुली, CID ला पुरावे देणार; अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणांचा हल्लाबोल https://cutt.ly/VCBoJCK 

6. शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स... शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? https://cutt.ly/oCBoZlx 

7. अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात  https://cutt.ly/ICBoCee 

8. मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली https://cutt.ly/kCBoBw3 

9. बुलढाण्यात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर? https://cutt.ly/DCBoMu8 

10. लेकीला न्याय देण्यासाठी 42 दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवला, नंदुरबारमध्ये अंत्यसंस्कार न करता बापाचा लढा https://cutt.ly/NCBo0WL 

ABP माझा ब्लॉग

'Never Give Up' हे ज्यानं जगाला दाखवलं https://cutt.ly/UCBadmf 

आदिवासींचा भाकरीपासूनचा संघर्ष, दारिद्रयाच चक्र तुटणार कधी? https://cutt.ly/iCBp5XS 

ABP माझा स्पेशल

'आत्मनिर्भर भारत'कडे एक पाऊल; वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये करणार सेमीकंडक्टर निर्मिती https://cutt.ly/aCBo3vG 

Arvind Kejriwal Attack on BJP: सोनिया गांधींना मागील दरवाजाने भाजप पंतप्रधान करणार! असं केजरीवाल यांनी का म्हटले? https://cutt.ly/GCBo4eA 

Secunderabad Fire : सिकंदराबादमध्ये अग्नितांडव, इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना शोरुममध्ये आग, आठ मृत्युमुखी https://cutt.ly/8CBo7BV 

Samrat Restaurant Take Last Order : सम्राट रेस्टॉरंट 25 सप्टेंबरला घेणार शेवटची ऑर्डर, सोशल मीडीयावर नेटकऱ्यांकडून खंत https://cutt.ly/VCBpqsv 

TikTok Ban: राष्ट्रीय सुरक्षेमुळे जगभरातून TikTok वरील बंदीच्या मागणीत वाढ, अमेरिकेतही बंदी येणार? https://cutt.ly/QCBpw7w 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv           

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget