एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 30 मार्च 2022 : बुधवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. देशात इंधन दरवाढ सुरुच, नऊ दिवसात साडेपाच रुपयांहून अधिक वाढ; मुंबईत डिझेल शंभरीपार

Petrol Diesel Price Today : देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.

2.  शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत प्रस्ताव तर सोनिया गांधीच देशाचं नेतृत्व करु शकतात, काँग्रेसचा पलटवार

3. गेल्या 5 वर्षांत राहुल आणि प्रियंका गांधींचा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद नाही, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशीलकुमार शिंदेंची स्पष्ट भूमिका, तरुणांच्या हाती सूत्रं देणं पडलं महाग

4. रिफायनरी प्रकल्पासाठी राजापुरातील बारसूचा प्रस्ताव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, 14 हजार एकर जागा देण्याची तयारी

5. गुढीपाडवा शोभा यात्रांबाबत दोन दिवसांत स्पष्टता, गृहमंत्र्यांची माहिती, उत्सव साजरा करण्यावर भाजप ठाम तर रामनवमीच्या मिरवणुकांनाही परवानगी देण्याची मागणी

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 30 मार्च 2022 : बुधवार

6. राज्यातील जनतेला गुढीपाडव्याआधीच गोड बातमी मिळणार, 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटणार, मास्क सक्ती मागे घेतले जाण्याचे संकेत

7. मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चा पहिला टप्पा गुढीपाडव्यापासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, डहाणूकरवाडी ते दहिसर आणि आरे ते दहिसर मार्गावर मेट्रो धावणार 

8. यंदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात, येत्या 4 दिवसांत मार्गदर्शक सूचना, चैत्यभूमीवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार

9. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लात सीआरपीएफच्या जवानावर हल्ला, दहशतवादी महिलेचा पेट्रोल बॉम्बनं हल्ला तर श्रीनगरमध्ये लष्करच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

10. राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर 61 धावांनी दणदणीत विजय, सॅमसन, प्रसिद्ध क्रिष्णाची चमकदार कामगिरी, आज कोलकाता आणि बंगलोर आमनेसामने

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि यजुवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान संघाने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान संघाने दिलेले 2011 धावांचे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली.

राजस्थान संघाने दिलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. केन विल्यमसन दुसऱ्याच षटकात माघारी परतला. विल्यमसनला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विल्यमसन फक्त दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर अभिषक शर्मा (9), राहुल त्रिपाटी (00), निकोलस पुरन (00) आणि अब्दुल समद (4) झटपट माघारी परतले. त्यामुळे हैदराबादची अवस्था दैयनीय झाली होती. हैदराबाद संघाला पहिल्या दहा षटकांत फक्त 37 धावा करता आल्या. यामध्ये अर्धा संघ तंबूत परतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. राजस्थानच्या गोलंदाजापुढे हैदाराबादची फलंदाजी कमकुवत वाटत होती. हैदराबाद संघ 100 धावांपर्यंत तरी मजल मारणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. पण मार्करन, वॉशिंगटन सुंदर आणि शेफर्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर हैदराबाद संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचला. मार्करनने 41 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर वॉशिंगटन सुंदरने 14 चेंडूत 40 धावांचा पाऊस पाडला. शेफर्डने 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. प्रसिद्ध कृष्ण आणि बोल्ट यांच्या माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. उरलीसुरली कसर युजवेंद्र चहलने पूर्ण केली. चहलने मध्यक्रम मोडून काढला. चहलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टला प्रत्येकी दोन दोन बळी मिळाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Embed widget