एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 15 ऑक्टोबर 2022 : शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. मशाल चिन्हासाठी समता पक्षाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, ठाकरे गटानं मशालीच्या चिन्हावर पोटनिवडणूक लढवू नये अशी मागणी

2. प्रा. साईबाबाप्रकरणी हायकोर्टाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला सरकारकडून आव्हान

3. भाजपला एकनाथ शिंदे देखील नकोयत, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, तर युतीसाठी वंचित बहुजन आघाडी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

4. परतीच्या पावसाचा राज्याच्या विविध भागांना तडाखा, पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं नुकसान, सणासुदीच्या तोंडावर बळीराजा संकटात

5. ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग, फरफटत नेतानाचं सीसीटीव्ही समोर, पोलिसाकडून रिक्षाचालकाचा शोध सुरु

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 15 ऑक्टोबर 2022 : शनिवार 

6. शिंदेंकडून ठाणेकरांना दिवाळी गिफ्ट, ठाण्यातील वाहतूक कोंडीवर MMRD कडून 17 हजार कोटींच्या 21 प्रकल्पांचा प्रस्ताव

7. ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळली, तर मशिदीतील शिवलिंगाच्या नियमित पूजेसाठी दाखल याचिकेवर आज सुनावणी

8. भारताचं मोठं पाऊल, INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की, भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून (INS Arihant) बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (Ballistic Missile) यशस्वी चाचणी (India Fires Ballistic Missile) केली आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की, अनेक देशांकडून बॅलेस्टिक (Ballistic Missile) आणि आण्विक क्षेपणास्त्रांची (Nuclear Missile) चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचं हे पाऊल फार महत्त्वाचं आहे.

9. तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करताय; 'ट्रीपल एक्स'सिरीजमधील आक्षेपार्ह सीन्समुळे सर्वोच्च न्यायालयाचे एकता कपूरला खडे बोल 

 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात' असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला (Ekta Kapoor)झापलं आहे. 'ट्रीपल एक्स'सिरीजमधील आक्षेपार्ह सीन्समुळे सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.   ‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला फटकारले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी' वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या एकता कपूरच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली.  

10. टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची वर्णी, बीसीसीआयची माहिती, सिराज आणि शार्दूल राखीव खेळाडू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget