एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 13 एप्रिल 2022 : बुधवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. शरद पवार भाषणात शिवरायांचं नाव का घेत नाहीत, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंचा सवाल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांवरही हल्लाबोल

2. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर, स्टँडअप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, आव्हाडांचा टोला तर दिवा विझताना मोठा होतोय, राऊतांचा पलटवार

3. आर्थिक गुन्हे शाखेच्या समन्सनंतर सोमय्या पितापुत्र चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष, आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी जामिनासाठी हायकोर्टाचं दार ठोठावण्याची शक्यता

BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी समन्सही बजावलं आहे. 

4. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा सौम्य झटका, मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, सक्त विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला

5. तीन मेनंतर राजकीय दिशा जाहीर करणार, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य, कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 13 एप्रिल 2022 : बुधवार

6. जिथे वीजचोरी, तिथे लोडशेडिंग, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा, महाराष्ट्राला अंधारात ढकलल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका

7. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांना अडकवण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव, पीडित तरुणीचा गौप्यस्फोट, चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळले

8. मुंबईसह परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर  PNG  साडेचार रुपयांनी महागला, मध्यरात्रीपासून नवे दर

9. साताऱ्यातल्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी राज्यभरातून कावड दाखल, मुंगी घाट आणि चेतावनी डोंगरावरून यात्रेचं स्पेशल कव्हरेज

10. हल्ल्यामुळं न्यूयॉर्क हादरलं, ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार आणि स्फोट, 16 जण जखमी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget