एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2022 | शनिवार*

1. भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकला सातव्यांदा आशिया चषक, अंतिम सामन्यात श्रीलंकेचा  8 विकेट्सनी धुव्वा उडवला https://bit.ly/3eBEqCj  महिला आशिया कपच्या इतिहासात भारतचाच वरचष्मा https://bit.ly/3rVSh9B  

2. परतीच्या पावसाचा साखर उद्योगाला मोठा दणका, उसाच्या फडात पाणीच पाणी; हंगाम महिनाभर लांबणार https://bit.ly/3D1xrvG  मराठवाड्याला परतीच्या पावसाचा फटका, शेतातच झाला सोयाबीनचा चिखल, शेतकरी संकटात https://bit.ly/3CWL4MS   शासन चिन्हातच त्रस्त, आमच्याकडं लक्ष नाही, शेतकऱ्यांनी शेतातच केलं अर्धनग्न आंदोलन https://bit.ly/3sgOl3D 

3. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह तर ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरही आक्षेप, निवडणूक आयोगानं दोन्ही आक्षेप फेटाळले https://bit.ly/3MxX4HI  मुरजी पटेल नववी पास तर ऋतुजा लटके पदवीधर, दोन्ही उमेदवारांची संपत्ती किती? https://bit.ly/3CZPkem 

4. प्रा. साईबाबा यांच्या सुटकेसंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; राज्य सरकारला दिलासा https://bit.ly/3rYHnA8 

5. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर; दोन महिन्यातली ठाकरे आणि शिंदे यांची तिसरी भेट, चर्चेला उधाण https://bit.ly/3CXwLaU 

6. भाजप आणि संजय राठोडांना उद्धव ठाकरेंचा धक्का, दिग्गज माजी मंत्री शिवबंधन बांधणार https://bit.ly/3eCEiSX बुलढाण्यात शिंदे गटाची ठाकरे कोंडी करणार, भाजपचा दिग्गज नेता शिवबंधन बांधण्याची शक्यता https://bit.ly/3g9Wkg3 

7. एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी; ऊस परिषदेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची मागणी  https://bit.ly/3rYAleA 

8. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदुत्व आम्हाला मान्य, प्रकाश आंबेडकरांची रोखठोक भूमिका https://bit.ly/3T6Mjyy  भाजपला ज्या पद्धतीनं उध्दव ठाकरे नको होते, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेसुद्धा नको : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/3T2ZeSk 

9. 489 कोटींच्या रस्त्याचं काम अवघ्या 289 कोटींमध्ये होणार? रावसाहेब दानवेंच्या भावाला औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर https://bit.ly/3Ta9oR1  'गडकरी साहेब, औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण जादूने करणार का?'; खासदार इम्तियाज जलील यांचा खोचक टोला https://bit.ly/3T8AQie 

10. दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं https://bit.ly/3Ta9rfF 


*ABP माझा स्पेशल*
APJ Abdul Kalam Birth Anniversary : एका शिक्षकानं सुरु केला फिरता वाचनकट्टा, वाचन प्रेरणा दिन विशेष https://bit.ly/3SXd4pb  वाचन संस्कृती जपण्यासाठी कल्याणच्या कदम कुटुंबाचा पुढाकार, वाचनवेड्या कुटूंबाची प्रेरणादायी कहाणी  https://bit.ly/3VuruyN 

दांडगा जनसंपर्क, माजी मंत्र्यांचे पीए, नववीपर्यंत शिक्षण, मूळचे गुजरातचे, कोण आहेत मुरजी पटेल?  https://bit.ly/3CsPNV6 

चालत्या ट्रेनमध्ये मोहम्मद शामीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत गैरवर्तन; रेल्वे कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केल्याचा हसीन जहाँचा आरोप https://bit.ly/3CCMhY9 

मुंबईत डोळ्याची साथ, संसर्गाची लक्षणे जाणवताच तातडीने उपचार करा : BMC https://bit.ly/3VyTa5M 

मुंबईकरांनो दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पण, रविवारी तिनही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक https://bit.ly/3D0HEJ5 

महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं https://bit.ly/3VwCtb2 

*माझा कट्टा* - माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*डिजिटल स्पेशल* - सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांची खास मुलाखत  https://youtu.be/z9nRqcPUo_w 

युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha              

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget