एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जानेवारी 2023 | शनिवार

1. साखर कारखान्यांनी इथेनॉलसह CNG, हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला https://bit.ly/3krVEEJ 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यात घातपाताचा हेतू? दोघांना अटक, एकाकडे आढळली घातक शस्त्रे https://bit.ly/3D3Xty4 

3. भाजपच्याच काही नेत्यांकडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गौप्यस्फोट, 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याविरोधात पोलिस कारवाई होणार https://bit.ly/3wkco3q 

4. कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले.. पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता धुसर https://bit.ly/3DrK43l  चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा; पक्षश्रेष्ठींसमोर प्रस्ताव मांडणार https://bit.ly/3XORbKz 

5. रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई महापालिकेला लोकायुक्तांकडून क्लिनचीट, तर चौकशीचा आदेश दिल्याचा किरीट सोमय्यांचा दावा https://bit.ly/3XOrbiw 

6. औरंगाबादमधील तीस-तीस घोटाळ्यातील आरोपीच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमधील संपूर्ण संभाषण; न्यायालयीन कोठडीत पुरवला गेला मोबाईल https://bit.ly/3D68peF 

7. केंद्राची धोरणं शेती-उद्योगासाठी मारक, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाच्या तयारीत; 25 जानेवारीला महाराष्ट्रभर निदर्शनं आणि सत्याग्रह https://bit.ly/3Xq4Wjp 

8. पैलवान हीच आमची जात, त्याला जातीय रंग देऊ नका; पैलवान सिकंदरवरील कथित अन्यायासंदर्भात कुस्तीसम्राट अस्लम काझी यांचं आवाहन  https://bit.ly/3QUaSyu 

9. भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात या; श्याम मानव यांचे बागेश्वर बाबांना चॅलेंज https://bit.ly/3J1xQ4X  कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री? https://bit.ly/3Hn8rRK 

10. IND vs NZ, 2nd ODI : उत्कृष्ट गोलंदाजीनंतर टीम इंडियाची दमदार फलंदाजी, 8 गडी राखून न्यूझीलंडवर विजय, मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी https://bit.ly/3GUrLEB 
 
ABP माझा कट्टा

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्यासोबत गप्पांचा फड, पाहा आज रात्री 9 वाजता

ABP माझा स्पेशल

Vishalgad Fort : विशाळगडावर हुल्लडबाजी, अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा झटका; अनेकांचे धाबे दणाणले https://bit.ly/3D42qqL 

Bhandara: गावातील सगळ्यांची आडनावं सेम टू सेम, व्यवसायही सारखाच; भंडाऱ्यातील पन्नाशी गावच्या 50 कुटुंबांची भन्नाट स्टोरी https://bit.ly/3IZr3J0 

Eknath Shinde Pune : सल्ल्याची गरज असली की मी शरद पवारांना फोन करतो; एकनाथ शिंदेंकडून पवारांचं कौतुक https://bit.ly/3D4Us0J 

INS Vagir : भारतीय नौदलाची 'सायलेंट किलर शार्क', 'आयएनएस वागीर' ताफ्यात दाखल होणार, 'ही' आहे खासियत https://bit.ly/3ZQ7PeP 

इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो, 'मृदगंध' साहित्य संमेलनात अमर हबीब यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण https://bit.ly/3iRLT2n 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Embed widget