एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर.. सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचा सविस्तर आढावा; एक दिवसीय व्हॅक्सीन दौऱ्यात अहमदाबादच्या झायडस कॅडिला आणि हैदराबादच्या भारत बायोटेकच्या लसीचा आढावा https://bit.ly/3fHLLw8
- पुणेकरांनी बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला https://bit.ly/33mGZiE
- विदेशी चलन प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून 8 तास चौकशी https://bit.ly/3lgmaLZ
- राष्ट्रवादीचे पंढरपूरचे विद्यमान आमदार भारत भालके याचं पुण्यात निधन, पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/36cZND4
- राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याचं नियोजन, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख याचं आश्वासन https://bit.ly/2J6wTfd
- महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तकाच्या प्रकाशन संमारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं टिकास्त्र https://bit.ly/2HR2Kjm
- माझा इम्पॅक्ट | एबीपी माझाने उघडकीस आणलेल्या नवी मुंबई कोविड टेस्टिंग सेंटर घोटाळा प्रकरणी कोविड टेस्टिंग इंचार्ज डॉ. सचिन नेमाणे निलंबित https://bit.ly/39AvdFF
- 'दुश्मनांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते' अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या यश देशमुखच्या वडिलांची प्रतिक्रिया, वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/39mAWyw
- आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तैनात वॉटर कॅनन बंद करणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा 'हिरो' नवदीप सिंहवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, पाण्याचे फवारे बंद करणारा व्हिडिओ व्हायरल https://bit.ly/2KNFnIx
- 'कराची बेकरी'चे संस्थापक फाळणीच्या हिंसेचे बळी होते, मनसे नेत्याच्या नोटीसीला मालकाचे उत्तर; बेकरीला कराची नाव देताना भारतीयांच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचा दावा https://bit.ly/3lgjoq3
- माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमातील सर्व व्हिडिओ https://bit.ly/36fqS8F
- वयाच्या चाळीशीत इंजिनियर दाम्पत्याची शेतीत क्रांती, तब्बल 90 लाखांची उलाढाल https://bit.ly/2Jk4thm
- शरद पवारांचे वर्गमित्र सायरस पूनावालांनी उभारली सिरम इन्स्टिट्यूट, काय आहे इतिहास? https://bit.ly/3o2AJVb
- मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गाण्याचं अर्धशतक; दिग्गजांसोबत 'भातुकलीचा सुवर्णमहोत्सव', आज रात्री 9 वाजता
- 'ठाकरे सरकार'ची वर्षपूर्ती, लोकांच्या मनात नेमकं काय? 'ठाकरे सरकार' आज रात्री 8.30 वाजता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement