एक्स्प्लोर
LIVE UPDATE | आज दिवसभरात... 5 नोव्हेंबर 2019
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. शिवसेनेकडून प्रस्ताव आला नसल्याचं म्हणत शरद पवारांकडून पर्याय खुले असल्याचे संकेत, दिल्लीत सोनिया गांधींसोबत खलबतं, आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
2. निकालानंतर आज तेरावा दिवस, सत्तास्थापनेबाबत शिवसेना-भाजपत तिढा कायम, मुख्यमंत्र्यांची काल शाह, गडकरींसोबत बैठका, सरकारस्थापनेबद्दल बोलताना युतीचा उल्लेख टाळला
3. राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊत आणि रामदास कदमांकडून हातातली फाईल लपवण्याचा प्रयत्न, लवकरच खुलासा करणार, राऊतांच्या विधानानं सस्पेन्स वाढला
4. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार
5. अरबी समुद्रातल्या महाचक्रीवादळामुळे पुढचे चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट, तर पुण्याला पावसाने पुन्हा झोडपलं
6. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस, पत्नी अनुष्कासोबत विराट भूटानमध्ये, जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















